पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० १ कर्नाटकांत प्रसिद्ध आहे; परंतु क र्त्याचें नांव लिहित नाहीं. हा ग्रंथ पुण्यांत चालत नसे ह्मणून ह्या नांवाचा विद्यारण्यकृत ग्रंथ हा अ- सेल. शामचरण सरकाराची व्य० चंद्रिकेवरील प्रस्तावना प ०१९पहा.) दत्तकौस्तुभ दायविभाग शास्त्राचे उगम. ( बहुतकरून जीमूतवाहन कृत. ) ह्या ग्रंथाविषयी माहिती अगदी थोडी असावी हें आश्चर्यका- रक आहे. दानखंड. ( हेमाद्रिकृतदानखंड मात्र म- ला माहीत आहे, परंतु त्यांत व्रतां- विषयी काही नाहीं. ) दानचंद्रिका. दिनकारोद्योत हें द्विरुच्चारण आहे. क- चें नांव स्पष्ट दिलेलें नाहीं. तें गागाभट्ट उर्फ विश्वेश्वर आहे. द्वैतनिर्णय ( धर्मशास्त्रांतील कठीण विषयां. • वर ग्रंथ आहे. इतर वस्तु निराळ्या आहेत किंवा नाहीत ह्यावर नव्हे. स्टील ह्या ग्रंथसंज्ञेवरून फसून आंत वाचून पाहिल्याशिवाय आपला अभिप्राय लिहिला असे दिसतें.) परमात्म्यापासून धर्मसिंधु. धर्मप्रवृत्ति (नारायणभट्टकृत.) नरसिंहप्रताप.. नाकपुष्पमाला. ह्या नांवावरून मला कांहीं समजत नाहीं. नागदेवकृत आन्हिक आणि भट्टोजीकृत आन्हिक हें एकच दिसतें. त्यावर ३०० वर्षीचे जुने असे लिहिलेलें अ- सतां ७०० वर्षे जुनें असें. लिहिलें • हे चुकीचें. नारायणभट्टी. निर्णयदीपिका. निर्बन्धशिरोमणि. निर्णयसिन्धु.. निर्णयामृत ( नन्दराजकृत ) नृसिंहार्चनचंद्रिका. परीक्षामित्रोदय. परशुरामप्रताप. पुरुषार्थचिंतामणि. पूर्तकमलाकर. पंक्ती अरधव (नांव अस्पष्ट ). प्रवरमंजरी. प्रयोगदर्पण, प्रयोगपारिजात. • प्रायश्चितेंदुशेखर, पृथ्वीचंद्रोदयसमयखंड . बौधायनटीका. भवस्वामिकृत भाष्य या नां- वाने जास्ती प्रसिद्ध. भास्कर ( २ ). भार्गवार्चनदीपिका. भोजनकुतूहल. मयूख ( मयूख कर्नाटकामध्ये मुख्यत्वें- करून प्रसिद्ध आहेत असे ह्मणणे : चुकीचें आहे. ) मदनपारिजात ( विश्वेश्वरानें हा ग्रंथ केला. तेव्हां मदनपाल हा राजा होता. राजा. जातीचा जाट होता. ). महेशभट्टी. मदनमहणिव.. मदनरत्न.. माधव ( शामचरण याच्या मताप्रमाणे हा महाराष्ट्र ग्रंथ आहे. ) मातृदत्त भाष्य.. विज्ञानेश्वरकृत मिताक्षरा मेधातिथि.. रामार्चनचंद्रिका.