पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्र० ९ "अज्ञान व त्यांचे पालन करणार. ४० २५९ आहे. अज्ञान. जर दुसन्याच्या ताब्यांत राहील तर त्याच्या आईला. त्याचें तिच्या- कडून चांगलें नीट रक्षण होणार नाहीं असें दिसेल तर, कबजा मिळणार नाहीं. " पा असला तरी अज्ञानाच्या विरुद्ध तो वयांत येईतों मुदत सुरू होत नाहीं. पालकाने आपल्या नांवानें केलेल्या कराराने अज्ञान जातीनें, तो बोजा त्यानें आंगावर वयांत आल्यावर घेतल्याशिवाय, बांधला जात नाहीं." कज्जासाठीं पालक एकदां नेमला ह्मणजे तो कज्जा संतों तो राहतो. परंतु जर अज्ञान त्याला काढून टाकून दुसरा नेमावा असा अर्ज करील तर योग्य कारण नसेल तर कोर्ट दुसऱ्या निर्दिष्ट केलेल्या इसमाला नेमील. ४२ ए- खद्या कृत्याला पालकाने हरकत घेतली नाहीं तरी जर तें अज्ञानाच्या हिताचें न- सेल तर त्यानें तो बांधला जात नाही. १८९० चा आक्ट ८ तो पास व्हावयाच्या पूर्वी ज्या पालकांचे अधिकार संपले असतील त्यांना लागू नाहीं. अज्ञानाला त्याच्या पाल- कानें त्याच्या वतीनें केलेला करार अमलांत आणण्याचा दावा आणतां येत नाही. पालकानें कांहीं काम चालविलें तर त्याबद्दलच्या खर्चाचे पैसे वकिलाला अज्ञानापासून, तो वयांत आल्यावर तें काम नापसंत करील तर, वसूल करून घेतां येणार नाहीं पालकापासून घ्यावयाचे. ' जर कर्ज कबूलीच्या तारखेला मुदतीच्या बाहेर गेलेले नसेल तर तें अज्ञानाच्या वतीनें कबूल करण्याचा अधिकार आहे. * દ ४३ ૪૪ ४७ ४५ (४९२अ.) देवळाच्या सेवेला अज्ञान मुंली अर्पण करणें हा पोनलकोड क॰ ३७२ खालीं गुन्हा होतो; कारण त्याचा परिणाम दुर्नीतीकडे असतो." ( ४९२ ब.) अलाहाबाद हायकोटीनें एक १६ वर्षांपेक्षां जास्त वयाच्या ख्रिस्ती ३८. जयराम लक्ष्मणाचा अर्ज इं. का. रि. १६ मुं. ६३४. ३९. सावित्रीचा अर्ज इं. ला. रि. १६ मुं. ३०७. ४०. मोरो वि. विसाजी इं. ला रि. १६ मुं. ५३६. ४१. इंद्रचंद्रसिंह वि राधाकिशोर इं ला. रि. १९ क. ५०७. ४२. ज्वालादेवी वि परभु इं. ला. रि. १४ अ. ३५. ४३. स्वामीराव वि. धारवाडचे कलेक्टर इं. ला. रि. १७ मुं. २९९. ४४. वल्लभदास वि. कृष्णाबाई इं. ला. रि. १७ मुं. ५६६. ४५. फतीमाबीबी वि. देवनाथशहा इं. ला. रि. २० क. ५०८. इं. ला. रि. १४ क. २५९. व इं. ला. रि. १३ मुं. ५० पहावे. ४६. ब्रान्सन वि. आप्पास्वामी इं. ला. रि. ४७. सुभानाद्री वि. श्रीरामल इं. ला. रि. ४८. बादशाहीण वि. बसावा इं. का. रि. १७ म. २५७. १७ म. २२१. १५ म. ७५. श्रीनिवास वि. अण्णास्वामी हूं. ला. रि. १५ म. ४१. बादशाही वि. टिप्पा ई ला रि. १६ मुं. ७३७.