पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. ३२ अज्ञानाच्या तर्फे योग्य काम पहाणारा असेल तर कज्याच्या निकालानें तो बांधला जातो; तोडजोड झालेली असेल अथवा फिर्याद काढून घेतलेली असली तरी हरकत नाहीं.. परंतु अज्ञानाचा फायदा आहे किंवा नाही हे पाहिल्याशिवाय कोर्ट तोडजोडीचा हुकुमनामा देणार नाहीं व कबुली होऊन दिलेला असला तरी त्याच्या अर्जानें रद्द हो- ईल." एकदा योग्य हुकुमनामा दिल्यावर जरी हुकुमनामेवाल्याने चुकून पालन कर्त्यावर बजावणी चालवली असली तरी हरकत नाहीं. 32 लबाडीने मिळविलेला हुकुमनामा अथवा तोडजोड रद्द होईल. अविभक्त कुटुंबांत अज्ञानचा फिर्यादीच्या वेळी योग्य तर्फदार कोणी आहे किंवा नाही हे पाहिले पाहिजे. कर्ता काम चालवित आहे इतके पुरे होत नाहीं. ३४ तर्फ घेण्याला परवानगी दिलेली असली लणजे सर्टिफिकेट पाहिजे असें नाहीं, परंतु नसणें ही गोष्ट परवानगी आहे किंवा नाही ह्यासंबंधाने विचाराची होईल. यो- ग्य तर्फदार असेल तर अज्ञानाचें वर्णन हुकुमनाम्यांत चुकलें तरी हरकत नाहीं. 33 ३५ 38 २५८ योग्य तर्फदार नसेल तेव्हां अज्ञान हुकुमनाम्यानें मुळींच बांधला जात नाहीं. तो आपल्या हक्कांबद्दल मुदतींत योग्य तजवीज करूं शकेल.३७ १८९० चा आक्ट ८ ह्या- शिवाय हायकोर्टाला अज्ञानाचा अथवा त्याच्या इस्टेटीचा पालक नेमण्याचा अधिकार ३०. कामराजू वि. सेक्रेटरी आफ स्टेटू इं. ला. रि. ११ म. ३०९. चेंगाळरेड्डी वि. वेंकटरेड्डी इं. ला. रि. १२ म. ४८३. ईशानचंद्र वि. नंदमणी इं. ला. रि. १० क. ३५७. ३१. करमाळी वि. रहीमभाई इं ला.रि. १३ मुं. १३७. राजगोपाळ वि. मुदृपालेम इं. ला. रि. ३ म. १०३. ३२. हरी वि. नारायण इं. ला. रि. १२ मुं. ४२७. ३३. ईशानचंद्र वि. नंदमणी इं. ला. रि. १० क. ३५७. रघुबरदयाळ वि. भिक्यालाल इं. ला. रि. १२ क. ६९. ३४. पद्माकर वि. महादेव इं. ला. रि. १० मुं. २१. ३५. ई. का. रि. ८ क. ६५६. ११क. ५०९. १२ क. ४८. १४क. २०४. ९ अ. ५०८. ३६. इं. ला. रि. १४ क. १५९. १४ क. २०४ १३ म. ४८०. २०क. ११. ३७. दाजी वि. हिमत इं. ला. रि. १२ मुं. १८. वेडयाचा देखील तर्फदार कोर्टाला नेमता यतोः वेंकटरमण वि० तिमप्पा इं० ला० रि० १३ मुं० १३२.