पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६० हिन्दुधर्मशाख. प्र० ९ झालेल्या मुलाला मिशन यांच्या ताव्यांतून काढून तो आपले हिताहित समजण्यास समर्थ आहे व त्यांच्याकडे राहण्यास खुषी आहे, अशा मुद्यावर भावाच्या ताब्यांत देवविलें नाहीं." परंतु रीड.कृष्ण इं. ला. रि. ९ म. २९९ वगैरे दुसरे विरुद्ध ठराव आहेत. ४९ ( ४९२क. ) पंधरा वर्षांच्या वयाच्या विवाहित मुलीचा पालक तिचा नवरा आहे व जर त्याच्या परवानगीशिवाय तिचा बाप तिला याच्या ताब्यांतून नेईल, मग असें करण्यांत जरी त्याचा गैरउद्देश नसला तरी तो पीनलकोड क. ३६१ खाली गुन्हे- गार होतो." ५० ४९. शरश्चंद्र वि० फोरमन इं० ला० रि० १२ अ० २१३. ५०. धरणीधर घोसाचा अर्ज इं० ला० रि० १७ क० २९८.