पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अज्ञान व त्यांचें पालन करणार. २५७ ( ४८७.) जैन लोकांच्या शास्त्राप्रमाणेही १६ वर्षे पुरीं झालीं ह्मणजे मनुष्य सज्ञान होतें." (४८८.) पालन करणारास सर्टिफिकेट असले किंवा नसले, तरी तो जी पाल्य मुलाच्या जिंदगीची व्यवस्था करील ती योग्य कारण असल्यास कायदेशीर होतेः पहा. ( इं. ला. रि. ३ अलाहाबाद पृ. १३५; मुं. हा. रि. वा. १२ पृ. २८१; इं. ला. रि. वा. ४ कल. पृ. ९२९; इं. ला. रि. ९ मुं. ३६५. ) २० अज्ञानास (४८९.) पालकाला खाजगी करारानें बांधतां येणार नाही. अज्ञान आहे ही तक्रार अज्ञानच काढू शकतो. त्याच्याशी व्यवहार करणारे बांधलेले २१ असतातच. (४९०.) पाल्य मुलाचे आईस सर्टिफिकिटात्रांचून फिर्याद करितां येत नाहींः ( इं. ला. रि. मुं. वा. ३ पृ. १४९. ) ( ४९१.) कोणी हिंदूस जातीच्या लोकांनी बाहेर टाकिलें तर तितक्यावरून त्याचा आपली मुलगी पाळण्याचा व तिचे लग्न करण्याचा हक्क जात नाहीं. २२ २५ २४ ( ४९२.) सन १८६४ चा आक्ट २० च्या कलम ६ प्रमाणे मृत्युपत्रावरून नेमलेल्या वहिवाटदाराचा जामीन नको. २ कलम ११ प्रमाणे कलेक्टरास सर्टिफिकेट देणें तें सर्व इस्टेटीचें दिले पाहिजे. २४ अशा कलेक्टर वहिवाटदारावर दावा डिस्ट्रिक्ट जज्ज कोर्टात आणिला पाहिजे. कोणाही पालन करणाऱ्या वहिवाटदारावर हिशेबाकरितां दावा जिल्हेजज्जाचे कोर्टात आणिला पाहिजे, आणि अशा दाव्यांत अफरातफरीचीं एक किंवा अधिक व्यक्त कृत्ये नमूद केली पाहिजेत. आतां अज्ञानांच्यासंबंधानें १८९० सालचा आक्ट पहावा. त्याअन्वयें मिताक्षरेप्रमाणे चालणाऱ्या अविभक्त कुटुंबांतील एखाद्या अज्ञानाकरितां (ज्याची स्वतःची इस्टेट नाहीं त्याला) पालनकर्ता नेमतां येत नाहीं.” सर्टिफि केट मिळाल्याशिवाय इस्टेटीसंबंधानें नेमणूक पूर्ण होत नाहीं व २१ वर्षांची मुदत होत नाहीं. २७ २९ १९. मा. डै. वा. १ पृ. ३.०३ कलम ३. २०. वाघेला राजसिंहजी वि शेखमसुलुद्दीन ला. रि. १४ इ. अ. ५५१; इला. रि. १० मुं. ५५१ २१. हणमत वि. जयराव इ. ला. रि. १२ मु. ५०. महमद अरीफ वि. सरस्वती इं. ला. रि. १८क. २५०. २२. इं. ला. रि. अला. वा. १ पृ. ५४९. २३. वलभदास वि. गोकलदास, मुं. हा. रि. वा ३ अपी. शा. पृ ८९. २४. लक्ष्मीबाई वि. गणेश मुंहा. रि. वा. ४ अपी. शा. पृ. १२९. २५. इं. ला. रि. मुं वा. १ पृ. ३१८. २६. मुं. हा. रि. वा. ९ पृ. ३९. २७. मुं. द्दा, रि. वा १० पृ. ४१२, २८. शामकुवर वि. महानंद सहाई. ई. ला. रि. १९ क. ३०१; वीरुपाक्ष वि० नीलगंगवा मुं. हा. को. चे छापी ठराव १८९४ प. १२६. अशा अज्ञानाचें नुकसान होत असेल तर कलेक्टराला किंवा दुसऱ्या कोणाला वांटपाचा दावा आणतां येतो, व शाबिदी झाल्यास स्वतःला पालक नेमून घेता येईल. ह्या आक्टाखालीं जरी इस्टेटीचा पालक नाकारला गेला तरी व्यक्तीचा पालक नेमतां येईल. २९. एकनाथ वि. वारूबाई इं. ला. रि. १३ मुं. ३३