पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ९ अज्ञान व त्यांचें पालन करणार. २५५. हाः सन १८८१ चे छापी ठराव, पृ. १५५; सन १८७४ चे, छा. ठ. पृ. २९९; स्पे. अ. ३१६ स. १८७२, फडशा ता. १९ एप्रिल १८७४; स. १८७५ चे छा. ठ. पृ. २६१. स. १८६४ चा आ. २४ प्रमाणे अपील नं. १ स. १८७१; इं. ला. रि. मुं. वा. ३ पृ. ४१३; स. वी. रि. वा. २१, पृ. १४३; कि. अ. नं. १५ व १८, स. १८७४; फडशा ता. २८ फे० १८७५. ( ४७८. ) अज्ञान मुलांचे पालन करण्याचा हक्क प्रथम बापाचा; नंतर आईचा; नंतर वडील भावाचा; नंतर बापाकडील संबंधी लोकांचा; नंतर आईकडील संबंधी लोकांचा; मिताक्षरेप्रमाणे अविभक्त कुटुंबांत आईकडे व्यवस्था येत नाहीं. विभक्तपणा असेल तेथे येते. जर ती दुराचारी निघेल तर ातचा अधिकार काढतां येतो. ५ E ( ४७९. ) जेथें बापाने व्यवस्था करून ठेविली असेल तेथें त्याणे नेमलेलाच मनुष्य पालनकर्ता होईल. अज्ञान स्त्रीचा पालनकर्ता जर तिचा नवरा नसेल, तर तेथें पालन करण्यास नेमणे ती स्त्रोच नेमली पाहिजे. अज्ञान विधवेचे पालनकर्ते बाप वगैरे नव्हे, तर नवऱ्याचे सपिण्ड नातेवाईक असल्यास ते होतात. ७ ( ४८० ) जरी धर्मशास्त्राप्रमाणे सोळा वर्षे पुरी झालीं ह्मणजे मनुष्य सज्ञान होतो, तरी सन १८६४ चा आ० २० याप्रमाणें जें काम चालावयाचें त्यांत १८ वर्षीचा होईपर्यंत तो मनुष्य अज्ञानच समजला पाहिजे असे सांगितलेले आहे. बापाचा अधिकार १८ वर्षे पुरीं होत तोंपावेतोंच चालतो. ९ ( ४८१. ) परंतु सन १८५९ चा आ० १४ कलम ११ यांत लिहिलेल्या श र्तीचा जो अज्ञानास फायदा मिळणें तो सदरहू आक्ट अमलांत येण्यापूर्वी जे सज्ञान झाले असतील त्यांस मिळणार नाहीं," आणि अज्ञानपणाची मुदत सन १८६४ चा आ. २० कलम ३० यांत जरी १८ वर्षांची लिहिलेली आहे, तरी १८५९ चा आ. १४ यामध्यें ५. ३ म. हा. को, रि, ६९; इं. ला. रि. ५ क. २१९. १६, वॅकम्मा वि. सावित्राम्मा इं. ला. रि. १२ म ६७, 66 ७. सन १८६४ चा आ० २० कलम ३१ यांत याविषयीं खाली लिहिल्याप्रमाणें सांगितलेलें आहेः- 'ज्या मुलीचा नवरा अल्पवयी नसेल त्या मुलीचा पालन करणारा नेमण्याचा अधिकार अथवा मुलीविषयी स्त्रीवांचून इतर मनुष्य पालन करणारा नेमण्याचा अधिकार या आक्टांतील कोणतेही ठरावा वरून आहे अर्से समजूं नये. अल्पवयी मुलीचा नवरा अल्पवयी असतां त्या मुलीचा पालन करणारा नेमला असेल तर नवरा वयांत आला ह्मणजे पालन करण्याचा अधिकार बंद होईल असे समजावें, " ८. खुडीराम वि. मुकर्जी इं. ला. रि. १६ क. ५८४. ९. रीड वि. कृष्ण इं.ला. रि. ९ म. ३९१. १०. ,सदर्लंड्स् बी. रि. वा. १ स्पे. अ. नं. १०७ सन १८६४.