पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपस्तम्बटीका, धूर्तस्वामीची. आचारस्त्न. आचारार्क. आन्हिक कमलाकर. आन्हिक (भट्टोजीकृत ). आन्हिकनिर्णय. आन्हिक (नागोजी भट्टकृत ) गागाभट्टकृत उद्योतांचे १२ भाग. उज्वला ( हस्दत्तकृत आपस्तंबटीका). चरणव्यूहांवरील उपव्यूह भाप्य. 'महीदासकृत चरणव्यूहावरील भा- प्याची मजजवळ एक पोथी. आहे पण स्टील ह्मणतो त्याप्रमाणे उपव्यूह अशी त्यास संज्ञा नाही. परंतु त्यानें दिलेल्या माहितीवरून तेच असावें असे वाटतें. एकादशीनिर्णयं.- कल्प- हा एक समूहवाचक शब्द आहे. ह्मणून त्याचा स्वतः अर्थ नाहीं. एक व्यक्तिवाचक नव्हे. कल्पसंज्ञेखाली निरनिराळ्या ग्रंथविभागांचें अवत- रण देतात परंतु एतद्देशीय वाचकांस त्यापासून संशय येत नाहीं. कोठ- ल्या कल्पसूत्राला अनुलक्षण केलें आहे हें तो ताबडतोब समजतो. पुन्हा अनंतदेव आपल्या श्रौतप्रयो- गामध्यें कल्पसारकारिकांना कल्प 'अशी संज्ञा देतो. कर्कदर्शन. कर्कभाष्य. कल्परत्नावली. कर्मविपाक. हिन्दु धर्मशास्त्र. कल्पतरु. कालनिर्णय. काशीनाथभाष्य. श्र० १ कालतत्वविवेचन. . कालनिर्णयप्रकाश. कालमाधव. सर्व धर्मकृत्यांस कोठला का- ल योग्य हैं ह्यांत सांगितलेले आहे. फक्त व्रतांबद्दलच नव्हे. कालानल. काशीदीक्षित आन्हिक. कुकभट्ट ( बाबू शामचरण जें ह्मणतो की तो गौड ब्राह्मण होता, कर्नाटकी नव्हे, त्याप्रमाणे माझे सुद्धां मत आहे.) कृत्यरत्नावली. गदाधरभाष्य गोत्रप्रवरनिर्णय. गोपीनाथभट्टी. ४७ गोत्रप्रवरनिर्णय. गोविंदार्णव - ( गोविंदराजकृत मनूवरील टी- का स्टीलच्या लक्षांत होती असें दिसतें. शामचरण सरकार ह्मणतो कीं, हाँ ग्रंथ नरसिंहकृत आहे. त्याची व्यवस्था चंद्रिकेवरील प्र- स्तावनेंत पहा. प० १५.) गृह्याग्निसागर. चतुर्विंशतिस्मृतिव्याख्या कर्त्ता भट्टोजी दीक्षित चुली. चरणव्यूह. जयसिंहकल्पद्रुम जयरामभाध्य. जयसिंहप्रताप. जातिविवेक ( मोठा व धाकटा ) जीवत्श्राद्धपद्धति. भट्टोजीदीक्षितकृत तिथिनिर्णय. गंगारामभट्टकृत तिथिनिर्णय. त्र्यंबकी.. दत्तकमीमांसा ( स्टील ह्मणतो, हा ग्रंथ