पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वत्वनिवृत्ति. २५१ वतनापैकीं कांहीं भाग देऊन नेमतां येतो; परंतु आपल्या वारसांच्या हातून वतनाची व्यवस्था सर्वांशी काढून घेतां येत नाही. ८३. ऋ० ८ C ८६ ( ४६७.) चाकरीकरितां ज्यास अशी जमीन दिली असेल, तो बेवारस मरण पावल्यास, देणारास देशरिवाजावरून दिलेली जमीन परत घेतां येते. ४ ताहाहयात इस्टेट उपभोगणारा मेला ह्मणजे नंतरच्या उपभोगणाऱ्याच्या हातांत त्याच्या कर्जाबद्दल जबा- बदार नाहीं;" परंतु नोकरी बंद झाली तर निराळा प्रकार होईल. मिताक्षरेखालील इस्टेट सरकाराने जप्त केली तर सर्व मुलांचे हिस्से जप्त होतात. सर्व अविभाज्य इस्टेट विकतां येते.“ इस्टेटीचे निरंतरचे पट्टे देतां येतात. “ तिची विल्हेवाट करतां येते किंवा नाहीं हे रिवाजाच्या पुराव्याने ठरवावयाचें." ८९ ( ४६८.) एका वेळी जर कर्ज वसूल करणे असेल तर मुदलाइतकें घेतां येईल; ह्मणजे दावा आणण्यापूर्वी जॅ व्याज भोगले असेल तें खेरीज करून दामदुप्पट कोर्ट देववील दामदुप्पटीचा नियम निवाडा बजावून पैसे घेणे असेल तेथे लागत नाहीं. 2,87 ८३. भिमाजी बळवंत वि. गिरिआपा इं. ला. रि. १४ मुं. ८२. ८४. सदर्लंड्स् बी. रि. वा. ६ पृ. ८७ ता. ७ जुलई सन १८६६ नं. ७९१ सन १८६४. स्पे. अ. नं. १३६२, बेलासिस् रि. पृ. ५; मारीसू रि. भाग १, पृ. ५६, स्पे. अ. नं. २७५७. स. १८६३. मुं. हा. को. रि. वा. १ पृ. ५, स्पे. अ. नं. ३७१ स. १८६२, पृ. १७. स्पे. अ. नं. १३१ ८५: नीलंमाण वि. बक्रानाथ ला. रि. ९ इं. अ. १०४. जगजीवनदास वि. इमदाद इं. ला. रि. ६ मुं. २११. अनंदराय वि. कालीप्रसाद इं. ला. रि. १० क. ६७७. मुप्पिडी वि. रामय्या इं. ला. रि. ७ म. ८५. ८६ राधाबाई वि. अनंतराव इं. ला. रि. ९ मुं. १९८. आपाजी वि. केशव इं. ला. रि. १५ मुं. १३. ८७. ठाकूर कपिलनाथ वि. सरकार १३ बं. ला. रि. ४४५. ८८. उदयादित्यदेव वि. जादबलाल इं. ला. रि. ५ क. ११३. ८९. नारायण वि. लोकनाथ इं. ला. रि. ७क. ४६९. ९०. राणसिरताजकुमारी वि. राणी देवराज ला. रि. १५ इं. अ. ५१; बेरेसफर्ड वि. रामसुबा इं. का. रि. १३ म. १९७ ९.१. मुं. हा. रि. वा. १ पृ. ४७ स्पे. अ. नं. ४६७ सन १८६३,