पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५० हिंदुधर्मशास्त्र. प्र० ८ इसमांना देणगी दिली असेल व देण्याच्या वेळी घेऊं शकेल असा त्या वर्गांतला इसम असेल तर तो घेईल, मग जरी दुसरे जन्मास नंतर आले असले तरी हरकत नाहीं; कारण ते देणगीच्या वेळेस नव्हते सबब त्यांस घेतां येत नाहीं." हिंदुस्थानांत केलेल्या मृत्यु - पत्रांना इलेक्शनचा ह्म० निवड करण्याचा शास्त्रार्थ लागतो." नुसतें धर्मार्थ द्यावें असें मृत्यु पत्रांत लिहून चालत नाहीं. धर्मकृत्याचा स्पष्ट निर्देश पाहिजे, उदाहरणार्थ अमूक ठिकाणीं सदावर्त बांधावें व चालवावें व त्याला अमूक रक्कम खर्च करावी.' ७९ ( ४६४.) एका हिंदु विधवेने आपल्या नवऱ्याची वडिलोपार्जित स्थावर मिळकत आपल्या नवऱ्याचे वारसांस एकीकडे ठेवून आपल्या भावाच्या मुलास व त्याच्या कु- टुंबास देण्याविषयीं मृत्युपत्र करून ठेविलें; परंतु ते मुंबईच्या हायकोर्टानें बेकायदा ठर वून तिच्या नवऱ्याचे वारसास मिळकत देण्याविषयीं ठराव केला. विधवेला आपल्या हयातीपेक्षां जास्त मृत्युपत्रानें देतां येत नाहीं. ८० ८०अ ( ४६५.) स्पे. अ. नंबर ९७ सन १८६४ चा यांत तारीख २७ जुलई १८६६ रोजी मुंबईच्या हायकोर्टानें असा ठराव केला आहे की, जर चाकरीबद्दल वतनी जमीन वंशपरंपरेनें कोणा कुटुंबाकडे चालत असेल तर तिचा उपयोग ताहाहयात क रण्याचा हक्क मात्र त्या कुटुंबी लोकांस आहे; ह्मणून अशा लोकांपैकी आपल्या हिश्याची जमीन एका निपुत्रिक भावाने आपल्या मरणानंतर आपल्या पुतण्यास देण्याविषयीं मृत्यु - पत्र केले होते तें बेकायदा आहे, व त्याच्या मरणानंतर त्याचा हिस्सा त्याच्या वारिस- दारांस मिळाला पाहिजे. किरकोळ. ( ४६६.) चाकरीचें वतन आपल्या हयातीहून जास्त मुदतीपावेतों दुसन्यास देतां येत नाहीं; परंतु अशा जमिनींचें वांटप करितां येतें.” जमिनीची विल्हेवाट करितां येते, व वतनदारास निरंतरचा ८२ चाकरी बंद झाल्यावर वतने मुतालिक, त्यास त्याबद्दल ७७. त्रिभुवन वि. गंगादास इं. का. रि. १८ मुं. ७. ७८. मंगळदास वि. रणछोडदास इं. ला. रि. १४ मुं. ४३८. ७९. मुरारजी कल्याणजी बि. नेनबाई इं. ला. रि. १७ मुं. ३५१; देवशंकर वि. मोतीराम इं. ला. रि. १८ मुं. १३६. ८०. मुं. हा. चा ठराव स्पे. अ. नं. ८४२ सन १८६५ फडशा ता. ५ जुलई सन १८६५, पहा, ८० (अ) बाई देवकोर वि० आत्माराम इं. ला. रि. १० मुं. ३७२. ८१. मुं. हा. स्पे. अ. नं. ९७ सन १८६४ फडशा ता. २७ सन १८६६. ८२. आपाजी बापूजी वि. केशव इं. ला. रि. १५ मुं. १३.