पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ८ स्वत्वनिवृत्ति. २४९ आहे तो असा. अनें आपली इस्टेट बला गहाण अगर खरेदी देण्याचा बेत करून व ची कबूली मिळविली आणि ब जवळून रुपये घेतले आणि गहाणखत अगर खरेदीखत तयार करण्याकरितां ह्मणून व जवळ आपल्या इस्टेटीच्या सनदा वगैरे कागदपत्र नेऊन ठेविले. पुढें खत न करितां अ हा आपले कागद व जवळून घेऊन गेला. असे झाले असतां त्या कागदपत्रांवरून ज्या इस्टेटीस अ चा हक्क पोंचतो तेवढ्या सगळ्या इस्टेटीवर बनें जितके अला रुपये दिले होते तेवढ्याबद्दलचा ब चा गहाणाचा हक्क उत्पन्न होतो." ग- हाण ठेवणाऱ्या विरुद्ध गहाणदाराचा हक्क चालण्यास कबजाची जरूर नाहीं." ७अ पहिले गहाणदारास कबजा मिळाला नसेल, आणि त्याचे गहाणखतं रजिष्टर झालें नसेल तथापि जर तीच जमीन दुसऱ्यानें विकत घेतली आणि विकत घेतांना पहिल्या गहाणाची माहिती त्यास होती असें पुराव्यावरून दिसून येईल तर गहाणदाराचा हक्क विकत घेणाऱ्यास भरून द्यावा लागेल. रेजिस्ट्रेशन आक्ट, कलम ४७, ४८, व ४९ पहावीं. ७३ ( ४६ ३.) धर्मशास्त्राप्रमाणें मृत्युपत्र करण्यास हिंदूस अधिकार आहे किंवा नाहीं याविषयी पुष्कळ वादविवाद होता; परंतु स्पे. अ. नं. ५४० सन १८६५ यांत मुंत्र- ईच्या हायकोर्टानें असा ठराव केला आहे कीं, जिवंतपणीं जितकी विल्हेवाट करण्याचा अधिकार हिंदूस आहे, तितक्यापुरती मृत्युपत्र करून मरणानंतर व्यवस्था कशी व्हावी हे ठरविण्याचा अधिकार आहे. वारसपत्र तोंडच्या मृत्युपत्राचा पुरावा आहे व तें कायदेशीर असून मृत्युपत्रांचा आक्ट १८७० चा, अमलांत नाहीं तेथें चालेल. ४ हिं- दूंतील मृत्युपत्रांचा अर्थ करतांना जेथें स्पष्ट निर्देश नसेल तेथें सामान्य कायद्यांच्या नियमांचा अतिक्रम केला नाहीं असे कोटीनें घरून चालले पाहिजे." मृत्युपत्राचा प्रोबेट घेतलेला असेल परंतु त्यांतली कांहीं इस्टेट मुंबईत व कांहीं बाहेर गांवीं असेल तर बाहेर गांवच्या इस्टेटीसंबंधानें तो प्रोबेट अमलांत येत नाहीं. मृत्युपत्रानें अमुक वर्गाच्या ७४ ७६ ७१. जीवनदास वि. फ्रामजी मुं. हा. रि. वा. ७ अवल शाखा पृ. ४५; व इं. का. रि. मुं. वा १ पृ. २३७; दयाळ वि. जीवराज इं. ला. रि. ४ मुं१५४ व ६४४ पहा. ७१ (अ.) विक्रम वि० हरजी इं. ला. रि. १८ मुं. ३३२. ७२. सुरजबंसिकुवर वि. सिवप्रसाद ला. रि. ६ इं. अ. पृ. ८८; दयाळजैराज वि. जिवराज रतन- नसी इं. ला. रि. १ मुं. पृ. २३७. इं. का. रि. २ अ. ७०५ व १० मुं. ६४४ पहा. ७३. मुं. हा. हि. वा. ३ पृ. ६. ७४. हरी वि. मोरो इं. ला. रि. ११ मुं. ८९. ७५. लक्ष्मीबाई वि. हिराबाई इं. ला. रि. ११ मुं. ६९ व ५७३. ७६. बाई हरकोर वि. माणकलाल इं. ला. रि. १२ मुं. ६२९. ३२