पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. २४० प्र० ८ २२ इतरांच्या अनुमतीवांचून अधिकार आहे. मात्र विकत घेणारास अमु कंच हिस्सा हातीं घेता येत नाहीं; कारण जोपर्यंत विकणारा विभक्त झाला नाही तोपर्यंत त्या अमुकंच हिस्सा विकला असे ह्मणतां येत नाहीं. असा हिस्सा विकला असतां विकत घेणारा हा त्या अविभक्त कुटुंबांतील एक हिस्सेदार होऊन बसतो. त्याने पाहिजे तर वांटपाची फिर्याद करून आपणाकडेस विक्री आलेला हिस्सा तोडून घ्यावा.3 जेव्हां अविभक्त कुटुंबांतील एखादा हिस्सेदार आपला हिस्सा गहाण टाकतो तेव्हां तं गहाण केले तेव्हां कायदेशीर असल्यामुळे त्याच्या हिशाच्या प्रमाणा इस्टेटीवर त्या गहाणाचा बोजा बसतो व तो त्याच्या मृत्यूनें नष्ट होत नाहीं. ४ तसेंच अविभक्त कुटुंबांतील दिस्सेदारानें आपणाकरितांच जर कर्ज काढिले असेल तर तो जिवंत आहे तेथपर्यंत त्या कर्जाच्या फेडीसाठी त्याचा हिस्सा कोर्टमार्फत विकतां येतो, व अशा रीतीनें जो मनुष्य तो विकत घेईल त्यास वरील खरेदीदारासारखेच हक प्राप्त होतात.२५ त्यानें वांटपाची फिर्याद आणली पाहिजे. (इं. ला. रि. ६ मुं. १६४; १३ म. २७५. ) २४ (४४६.) मद्रासेकडे कायदा असाच असून एक गोष्ट जास्ती आहे ती ही कीं अविभक्त कुटुंबांतील हिस्सेदारास इतर हिस्सेदारांच्या संमतीशिवाय आपला हिस्सा बक्षीस देतां येतोः (पहा व्यंकटपथी वि० लक्ष्मी म० जूरिस्ट व्हा० ६ पा० २१९; म. हा. रि. व्हा. ८ पा. ६; इं. ला. रि. क. व्हा. ५ पा. १४८). परंतु रायक्कल वि. सुवण्णा, , इं. ला. रि. १६ म. ८४ ह्या कज्यांत मुलगा अज्ञान असतां बापानें कांहीं वडिलाजित इस्टेट मुलींना बक्षीस दिलेली परत घेऊं दिली. दुसऱ्या एका कज्यांत असा प्रकार होता की, एका इसमानें आपल्या मुलाशी अविभक्त असतांना एका देवळांत रुप्याची मूर्ति ठेवण्यासाठी ६०० रुपये मृत्युपत्रानें दिले. त्याची स्वतःची इस्टेट कांहीं होती असें शाबीद झालें नाहीं सबब देणगी रद्द झाली. एक्काला दुसऱ्यास देण्याकरितां हिस्सा सोडतां येतो. २६ २७ २२. १ मुं० हा० रि० ३९ व १८२; ६ मुं० हा० रि० अपी० शा० २४७; विरुद्ध एकच ठराव होता. स० द० अ० पृ० २४३: निवडक ठराव: बाळोजी वि० वेंकप्पा. २३. बाबाजी लक्ष्मण वि० वासुदेव विनायक इं० ला० रि० मुं० वा० १ पृ० ९५; व महाळ्चया वि० तिमया, मुं० हा० रि० वा० १२ पृ० १३८, हे ठराव पहा. २४. रंगयाणा वि• गणपभट इं० ला० रि० १५ मुं० ६७३. लिलावांत विकत घेणाऱ्याचेही असेच इं. ला. रि. २ मुं. ६७६; इं. ला. रि. १० मुं. ३६३. २५. वासुदेव वि० व्यंकटेश १० मुं० हा० रि० १३९; हा ठराव मिताक्षरॅतील वचनाच्या विरुद्ध आहे अर्से ची. ज. वेस्ट्राप कबूल करतात. परंतु नवीन ठरावाला ५० वर्षांच्या ठरावांचा आधार देतात. वरील विरुद्ध ठराव त्यास योग्य वाटला नाही. मुं० हा० रि० वा० ११ पृ० ७६. २६. रत्नम वि० शिवसुब्रह्मण्य इं० ला० रि० १६ म. ३५३. २७. पेडय वि० रामलिंग ११ म. ४०६.