पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३८ हिन्दुधर्मशास्त्र. स्थावरावर अविभक्त कुटुंबामधील एका हिसेदारापेक्षां अगर कुटुंबांतील कर्त्यापेक्षां कांहीं- एक ज्यास्ती अधिकार नाहीं सबब तो आपल्या हिशापुर्ता मात्र विकण्यास मालक आहे. " ७ प्र० ७ ८ ९ 66 (४४०. ) पुत्रांची अनुमति असेल तर पाहिजे त्याची विल्हेवाट करता येते. ' पुत्र, नातू, व पणतू हे नसल्यास, बाकीच्या दायादांच्या अनुमतीची गरज नाहीं; परंतु त्या इस्टेटेविर ज्यांचा अन्नवस्त्राचा हक्क आहे त्यांची संस्था केल्याशिवाय अशाही प्रसंगी सर्व मिळकत देतां येईल असे दिसत नाहीं. कुटुंबपोषणाहून अतिरिक्त असे जे स्वस- त्तात्मक असेल तें देय ( ह्म. द्यावयास योग्य ) " :- टीका- “कुटुंबपोषणाहून अधिक असे जै स्वसत्तात्मक असेल तें देय; कारण कुटुंबपोषण आवश्यक आहे. " वृद्ध " आईबाप व भार्या पतिव्रता आणि बाल पुत्र यांचे पोषण शेंकडों कुकर्मे करूनही करावें. "'. अर्से ह्मटले आहे. जेव्हां बापाने केलेली विक्री रद्द करण्यासाठी मुलगा दावा आणतो तेव्हां ती अयोग्य असे त्याने दाखविले पाहिजे." ( ४४१.) परंतु हल्लीं ज्यांस पोषण मागण्याचा अधिकार आहे त्यांच्या पो- षणाचा हक्क, कोर्टातून वगैरे योग्य रीतीनें त्या इस्टेटविरं बसला गेला असेल तरच मात्र ती इस्टेट अगदी देऊन टाकितां येणार नाहीं; ह्मणजे ती विकली अगर कोणास कोण-- त्याही दुसऱ्या प्रकारें दिली तरी तो पोषण करण्याचा बोजा ज्याच्या हातांत ती इस्टेट जाईल त्याच्यावर बसेल. परंतु त्या इस्टेटीची विक्री अगर देणगी करणाऱ्याच्या घरांत कांही पोष्य माणसें आहेत एवढ्याच गोष्टीवरून ती विक्री अगर देणगी रद्द होणार नाहीं असे दिसतें.' १२ ७. बाबाजी महादाजी वि० कृष्णाजी देवजी, इं० ला० रि० मुं० वा० २ पृ० ६६७; चमेलीकुवर वि० रामप्रसाद इं० ला० रि अला० वा० २ पृ० २६७; ई० ला० रि० क० व्हा० ५ पृ० १४८,८५५ हे ठराव पहावे ह्मणजे याविषयी माहिती मिळेल. ८. मिलर वि० रंगनाथ इं० ला० रि० १२ क. ३८९. ९. मि० मा० पू० २७८ व २७९; म० स० अ० चा० ठराव स्पे० अ. नं० ११७ सन १८६०. कर्जाचा निवाडा झालेला असतां, कर्जदारास आपली इस्टेट दुसऱ्यास देतां येत नाहीं; मुं० स० दि० अ० निवडक रि० (१८२०-१८४०) पृ० ४२; परंतु अलीकडील ठरावांवरून हे मत कायम मानतां येत नाही. १०. मि० मा० पृ० ३७९. ११. सुब्रह्मण्य वि० सदाशिव इं० ला० रि०. ८ म० ७५. १२. अधिराणी नारणकुमारी वि० शोकमाली. इं० ला० रि० कल० वा० १ पृ० ३६५,