पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३६ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ७ ८४ ८५ ढतां येत नाहीं. त्यानें तें घर विकत घेतले तरी तिचा त्यांत राहण्याचा हक्क राहतो." नवऱ्याच्या कर्जासाठी विधवेची इस्टेट कोणी इमानानें विकत घेईल तर तीवर तिच्या अन्नवस्त्राचा बोजा, तें ठरविलेले व त्याचा इस्टेटीवर बोजा टाकलेला असला तरी हरकत नाहीं. ४ विकत घेतलेली बोजा असलेली इस्टेट पुनः विकली ह्मणजे स्वतःवर अन्नवस्त्राचा बोजा रहात नाहीं. विधवेच्या ताब्यांत असलेली इस्टेट तिच्या अन्नवस्त्राची तजवीज केल्याशिवाय वारसाला कोर्ट घेऊं देणार नाहीं. मात्र तींतून, अन्नवस्त्र मिळण्याचा तिला हक्क पाहिजे. विकलेल्या इस्टेटीवर जर हा बोजा टाकलेला नसेल तर ती मोकळी होते; बायांवर बाकीबद्दल हुकुमनामा झालेला असेल तर ते त्यांचें कर्ज होतें व तें मुलांनीं व नातवांनीं इस्टेटींतून फेडलें पाहिजे; व अशा अन्नवस्त्राचा बोजा इस्टेटीवर पाडून घेतां येतो. ८६ ८३. दलसुखराम वि० लुबाई ई० ला० रि० ७ मुं० २८२. (परंतु जर योग्य कर्जासाठी घर विकलेक असले तर नाहीं. इं. ला. रि. १२ म. २६०. ) ८४. गुरुदयाळ वि० कौन्सिला इं० ला० रि० ५ अ० ३६७. ८५. धर्मचंद वि० जानकी इं० ला० रि० ५ अ० ३८९. ८६. येलध्वा वि० भिमण गौडा इं. ला. रि. १८ मुं. ४५२. ८७. भागीरथी वि० अनंतचारी इं. ला. रि. १७ म. २५७.