पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ७ पोषण व पोप्य. २२९ ४२ तरी तिचा अन्नवस्त्राचा दावा चालेल: (यासंबंधानें इं. ला. रि. मुं व्हा. ३ पा. ४१५ व इं. ला. रि. १४ मुं. ४९० पहा.) परंतु असे जर सांगितलेले असेल तर ती जर योग्य कारणाशिवाय निराळी राहील तर अन्नवस्त्र मिळणार नाहीं. ४३ ४४ ( ४१३.) तसेंच मयताच्या राखांस त्याचें धन घेणारांनी पोटगी दिली पाहिजे. मात्र ती सदोदित अव्यभिचारी राहिली पाहिजे. ४५ ( ४१४. ) जर दत्तक घेतलेला पुत्र असवर्ण असेल, तर त्यास अन्नाच्छादन ४६ मात्र द्यावे. ( ४१९.) प्रतिलोम संबंधापासून जे पुत्र उत्पन्न झाले असतील त्यांस मरणप- र्यंत अन्नाच्छादन दिले पाहिजे. ४७ ( ४१६. ) त्याचप्रमाणे कोणीही द्विनापासून दासीच्या ठायीं, मग ती दासी अथवा रांड असो, पुत्र उत्पन्न झाले असतील तर त्यांस अनाच्छादन मात्र मिळेल; दायाचा अधिकार नाहीं; आणि तें अन्नाच्छादनही ते अनुकूल असल्यास मिळेल. मिताक्षरेप्रमाणे हें तो जिवंत आहे तोपर्यंत मिळेल व त्याचा बोजा हुकुमनाम्यानें कुटुंबाच्या इस्टेटीवर टाकतां येईल: * ( दासीपुत्र ह्मणजे काय हें इं. ला. रि. मुं. व्हा. १ पा. ९७ यांत पहावें ). परंतु ही अनुकूलता आहे किंवा नाहीं है ते अज्ञान आहेत तोपर्यंत ठरवावयाचें नाहीं ते वयांत आले किंवा नाहीं व ते मिळविण्यास समर्थ आहेत किंवा नाहीं तें पहा- वयाचें नाहीं. ४९ ५० ( ४१७. ) स्पे. अ. नं. ६१६ सन १८६३यांत चुलत्यानें आपल्या दासीपुत्रास वंशपरंपरेच्या जमिनीपैकीं कांहीं जमीन दिली होती, व तिजबद्दल पुतण्याजवळून करारनामा लिहून घेतला होता. तो करारनामा मोबदल्याशिवाय आहे असें ठरून दासीपुत्रास ४२. मार्शलस रि. वा. १ पृ. ४९७ स्पे. अ. नं. १८२ सन १८६२. ४३. मूळजीभाई शंकर वि. बाई उजम इं. ला. रि. १३ मुं. २१८; गिरिअम्मा मुरकंडी वि. होन- नाई. ला. रि. १५ मुं २३६. ४४. मुं. हा. रि. व्हा. १० पा. ३८१; व्हा. १२ पा. ३२९. ४५. यशवंतराव वि. काशीबाई इं. ला. रि. १२ मुं. २६. ४६. मि. भा. पृ. २०९. ४७. व्य. म. भा. २ पृ. २१५-१६. ४८. मि. भा. पू. १४. याविषयी मूर्स् इंडियन् अपील्स वा. ७ पृ. १८ यांतील ठराव पहा. ४९. अनंतय्या वि. विष्णु इं. ला. रि. १७ म. १६०. ५:. इरगोविंद कुमारी वि. धरमसीद इं. ला. रि. ६ अ. ३२९.