पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१८ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ६ शिवायः - विष्णु अधिक प्रकार सांगतो :- " पिता, माता, पुत्र, भाऊ यांनी दिलेलें, व अध्यग्नि, आधिवेदनिक, बन्धुदत्त, शुल्क, आणि अन्वाधेयक असें स्त्रीधन ह्मटलेलें आहे.” या व इतर वाक्यांवरून, विवाहानंतर जे तिच्या खुद्द कुटुंबाकडून तिला मिळाले असेल ते तिचें स्त्रीधन होय. ( ३७६. ) जर कोणा दत्तक पुत्र घेणाऱ्या स्त्रीस मुलगी नसेल, तर तिचें स्त्री- घन जसें औरस मुल्लास मिळावयाचें, तसेंच दत्तक मुलास मिळेल, असा बंगालच्या हाय- कोटीने ठराव केला आहे. २७ २८ ( ३७७. ) नवऱ्यापासून जें विधवेस रिक्थ आले असेल तें तिर्चे स्त्रीधन होत नाहीं. जें रिक्थ तिला येतें त्यावरील तिची सत्ता नियमित आहे. उत्पन्नापैकी विधवेनें खर्च न केलेला माग स्त्रीधन होत नाही. २९ न २६. व्य. म. भा. भा. २ पृ. २०५. २७. सदर्ल. वी. रि. वा. ३ पृ. ४९ अपी. नं. ३४६ सन १८६४. २८. १० मुं. हा. को. ४०३. इं. ला. रि. १ अ. ७३४, ७ म. ३८७; परंतु पूर्ण स्वातंत्र्य दिले असले तर उलट आहे. इं. ला. रि. ५क. ६८४. १० बं ला. रि. २६७. १० अ. ४९५. ७ मुं. ४९४. ७ म. ३८९ पहा. ७ मुं. १६३ पहा. सदर्ल. वी.रि. वा. ३ पृ. १०५ अ. नं. २७ सन २८६५; व याच विषय सदरहू पुस्तकाचें पृ. १४० स्पे. अ. नं. १३२ सन १८६५ यांत मुलाच्या मरणा- नंतर जे स्थावर रिक्थ आईस मिळाले असेल तेंही तिचे स्त्रीधन होत नाहीं असा ठराव झाला आहे. त्याचप्रमाणे सदर्ल. वी. रि. वा. ५ पृ. १४१ अपील नं. ३१९, ३५४ व ३५५ सन १८६५ यांत नवऱ्या- चें जंगम रिक्थ हें पारिभाषिक स्त्रीधन असून त्यावर विधवेची पूर्ण सत्ता आहे असा ठराव झाला आहे; आणि त्यास मुं. हा. को. रि. वा. १ पृ. ५६ स्पे. अ. नं. ३०३ सन १८६३ याचाही आधार मिळतो. शिवाय इं. ला. रि. कल. वा. ३ पृ. १४९ पहा. स्पे. अ. नं. ३३ सन १८५८ फडशा ता. १३ नवंबर सन १८५८ यांत मद्रास सदर अदालतीनें असा ठराव केला आहे कीं, मिताक्षरेतील स्त्रीधन हा शब्द पारिभाषिक नाहीं, अन्वर्थ आहे; यास्तव सदरहू ग्रंथांत सांगितल्याप्रमाणे जे सर्व स्त्रीस मिळेल ते सर्व तिचें स्त्रीधन होय, ह्मणून त्याचा वारसा तिची मुलगी, मुलीची मुलगी इत्यादि क्रमानें सांगितलेल्या दायादांस मिळेल. २९. ईश्वरीदत्त वि. इंसबत्ती कुमारी. इं. ला. रि. १० क ३२४: ला. रि. १४ इं. अ. ६३ पहा. इं. ला. रि, १६ क. ५७४. परंतु इं. ला. रि. १० मुं. ४७८ पहा. उत्पन्नांतून वाचविलेलें हवै तर्से खर्च करावें: ला. रि. २ इं. अ. २५६; इं. ला. रि. १ म. १६६. पण इस्टेट तिनें कोणत्या हक्कानें घेतली ते पहावयाचें: ई. ला. रि. ११ मुं. ५७३; ११ अ. २९६. १४ म. २७४.