पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१० हिन्दु धर्मशास्त्र. प्र० ६ ( ३५६म ) धर्मोपदेशक संन्याशांचे मठ आहेत त्यांच्या दायादांची व्यवस्था परंपरागत आचाराप्रमाणे होते; परंतु तेथें बहुधा गुरुपरंपरागत झालेल्या शिष्यांस गा- दीवर बसवितात. समान्य नियम. ( ३१७. ) मालकाच्या विरुद्ध भोगवटा झाला ह्मणजे वारसा मिळण्यास प्रति- बंध होतो." ९०. बाबू वि. भिकाजी इं.का. रि. १४ मुं. ३१७.