पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दायविभाग. २०१ प्रमाणे तो मोजीत नाहीत, आणि अशा वारशानें प्राप्त झालेली मिळकत मुलीच्या मरणा- नंतर बापाच्या वारसांकडे जातेः पहा छोटेलाल वि. चणूलाल व दुसरे; (ला. रि. इं. अ. व्हा. ६ पृ. ११). ह्यांत हिंदुस्थानांतील तिन्ही हायकोर्टाच्या ठरावांची बयान कोर्टासमोर करण्यांत आली होती असे दिसतें, परंतु सदई रिपोर्टाच्या ग्रंथाचें पृ. ३२ ह्यावर जे त्या कोटीने ह्मटले आहे तसें मुंबई इलाख्यांत कोणी लोकांनी कबूल केले आहे असे दिसत नाहीं. अलीकडे तसे ठराव मात्र झाले आहेतः पहा बाबाजी बिन बाळाजी इं. ला. रि. मुं. व्हा. १ पृ. ६६०, व हरिभट वि. दामोदरभट इं. ला. रि. मुं. व्हा. ३ पृ. १७१. मयूखाप्रमाणें अनेक मुली असल्या तर प्रत्येक स्वतंत्र हिसा घेते. ५०अ ह्याच बाचतींत, ला. रि. इं. अ. व्हा. ५ पृ. ८७ ह्यावर जो मोकदमा आहे तोही पाहण्याजोगा आहे. शिवाय इं. ला. रि. क. व्हा. ३ पृ. ४६५, व व्हा. ४ पृ. ७४४ यांवरील मोकदमे पहावे. मयताची कोणीही दाय घेण्यास योग्य अशी कन्या हयात अप्ततां तिला सोडून कोणत्याही दौहित्रास वारसा मिळणार नाहीं. बोस वि. मितर, ला. रि. इं. अ. व्हा. २ पृ. ११३; बं. ला. रि. व्हा. १५ पृ. १०; स. वी. रि. व्हा. २३ पृ. २१४. मुंबईचा आचारही याचप्रमाणे आहे. सिबता वि. बदरप्रसाद ( इं. ला. रि. व्हा. ३ अलाहा. पृ. १३४ ) संतकुमार वि. देवसरण: इं. ला. रि. ८ अ. ३६५. ह्या कज्यांत दौहित्र हा आपल्या मातामहाची इस्टेट पूर्ण मालकीनें घेतो ह्मणून त्याच्या पश्चात त्याचे वारस त्याची इस्टेट घेतील. मातामहाच्या दुसऱ्या वारसांस तो दाय मिळणार नाहीं असें ठरलें आहे, ते प्रत्येक स्वतंत्र हिसा घेतातः ( इं. ला. रि. १७ क. ३३ व ७ म. ४९८). आई व बाप. 47 ( ३२८.) पूर्वी सांगितलेल्या वारसांनंतर, ह्मणजे त्या वारसांच्या अभावीं, आई ही प्रथम वारस होते. याविषयीं कित्येक ग्रंथकारांनीं निरनिराळी मतें प्रतिपादिलीं आहेत. परंतु त्यांतून विचार करून पाहतां बापापेक्षां आईचा हक्क विशेष मजबूत दि- सतो, कारण जर एका बापास पुष्कळ स्त्रियांपासून निरनिराळे पुत्र झाले असतील तर तशा प्रसंगी प्रत्येकाची माता ही त्याच्या त्याच्या संबंधानें अति नजीकची वारीस आहे, आणि याच कारणावरून कलकत्ता एथील हायकोर्टानें स्पे० अ० नं० ३०२४, सन १८६२ यांत असा ठराव केला आहे की, जर मयताची आई नसेल आणि सावत्र आई असेल तर त्या सावत्र आईला वारशाचा हक्क मिळणार नाहीं. ५२ मिताक्षरेप्रमाणे- ही असाच ठराव झाला आहे." मयूखाप्रमाणे बाप अगोदर येतो. अ ५३ ५० (अ) बुलाखीदास वि. केशवलाल इं. ला. रि. ६ मुं. ५१. मि० मा० पू० २२६, व्य० म० भा० पू० ५७/५८; भा० पृ० १९३/९४; बाळकृष्ण वि० लक्ष्मण ई ला. रि. १४ मुं. ६०५. ५२. सिवेस्टरचे रिपोर्ट वा० २ रें पृ० ४३९ ता० ४४२ तारीख ११ एप्रिल १८६३ व २५ सप- टेंबर सन १८६३- ५३. रामानंद वि० सुरज्ञानी इं० ला० रि० १६ अ० २२१; केसर वि. वल्लभ इं. ला. रि. ४ मुं. २०८; इं. ला. रि. ५ म. २९ व ३२,८ म. १०७. ५३ (अ), खोडाभाई वि. बहादुर ई.ला.रि.६ मुं. ५४१. २६