पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दायविभाग. झाले, तेव्हां बापानें इस्टेटीचे तीन विभाग करून, दोघां मुलांस दोन देऊन, तिसरा आपण ठेविला. नंतर बाप मरण पावल्यावर त्याच्या पाठीमागे त्याजवळ राहिलेली त्याची विधवा व एक मुलगी हीं होतीं व त्या दोघांस त्याच्या पाठीमागें तो राहिलेली इस्टेट मिळाली. पूर्वी विभक्त झालेल्या मुलांस मिळाली नाहीं. ३४ ( ३११. ) अ यास, ब आणि क अशा दोन बायका होत्या. त्यांतून ब ही आ- पला नवरा मरण पावण्याचे अगोदर मरण पावली. तिच्या पोटच्या तीन मुली होत्या. पूढें नवरा अ हा मरण पावला. क ही विधवा निसंतान असून त्याच्यामागे राहिली तर अशा प्रसंगी अच्यामागें बच्या मुलांपेक्षां क या विधवेसं दाय घेण्याचा विशेष मजबूद अधिकार पोंचतो असें ठरलें. ३५ ( ३१२.) एक गृहस्थ आपल्या चुलत भावाबरोबर एकत्रपणांत रहात होता. तो पुढे मरण पावल्यावर त्याची विधवा त्या चुलत भावाबराबर एकत्र रहात होती. कालांतरानें तो चुलत माऊ मरण पावल्यावर, तंटा पडल्यावरून, असा ठराव झाला कीं, त्या कुटुंबापासून विभक्त झालेल्या दुसऱ्या शाखेतील दायादांपेक्षां, तिच्या नव- ज्याचा जो दाय त्याच्या चुलत भावास मिळाला होता, तो घेण्यास तिला विशेष अधि- कार आहे. ३e ( ३१३. ) अविभक्त कुटुंबाची मिळकत एका दत्तक मुलास मिळाली. पुढे तो मरण पावला. तर त्या जिंदगीचा वारसा त्याच्या विधवेस पोंचेल. त्याच्या दत्तक घेणाऱ्या आईस मिळणार नाहीं. ३७ ( ३१४. ) बापाच्या पूर्वी जर मुलगा मयत झाला, तर बाप मेल्यावर इस्टेटीचा वारसा सासवेस मिळेल; परंतु जर मुलाच्या आगोदर बाप मयत झाला तर सुनेस वारसा मिळून सासवेस अन्नवस्त्र मात्र मिळेल: ( बा० रि० वा० १ पृ० ४१९ ता० १९ जून सन १८१८). तो ( ३११. ) एका गृहस्थाचा कनिष्ठ मुलगा मरण पावला, आणि त्याच्या मागून गृहस्थ व त्याचा वडील मुलगा मरण पावला. त्या वडील मुलाची विधवा व मुली मागें होत्या. पुढें कनिष्ठाच्या विधवेनें हिशाविषयीं दावा आणल्यावर असें ठरलें कीं बाप आणि वडील मुलगा हे वारल्यानंतर लागलाच जर दावा करती तर शास्त्राप्रमाणे तिला ३४. म० स० अदालतीचे रि० वा २ पृ० १६. ३५. म० हा० रि० वा० १ पृ० २२३. ३६. आप्रा० स० अ० रि० स० १८६२ प० ३१०. ३७. म० स० अ० रि० वा १ पृ० २१०. शेष मजबूद आहे. याप्रमाणे सांप्रत इनसाफ होईल असे दिसतें. ठराव कलम २५७ यांत लिहिलेल्या ठरावापेक्षां वि-