पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दायविभाग. ( २८२. ) सगोत्र सपिण्ड नसल्यास, समानोदक वारशांस लागू होतात. ते वर सांगितलेल्या वारसांच्याच क्रमानें त्यांस सोडून पुढे सात पिढ्यांपर्यंतचे पुरुष होतात, ते समानोदक होत. समानोदकच होत. कोणाचें मत आहे कीं, जन्म व नाम हे माहीत आहे तोपर्यंत ते पुढील गोत्रज ह्मणावे. ४ ( २८३. ) समानोदकांच्या अभावीं झणजे बांधव ह्मणजे बंधु दाय घेतात. " से बंधु तीन प्रकारचे आहेत:- ( १ ) आत्मबंधु;-ह्मणजे, बापाच्या बहिणीचे (ह्म. आतेचे ) मुलगे. आईच्या बहिणीचे ( ा. 'मावशीचे ) मुलगे. आइच्या भावाचे ( ह्म. मामाचे ) मुलगे. ( २ ) पितृबंधु; - ह्मणजे बापाच्या बापाच्या बहिणीचे मुलगे. — आईच्या," -भावाचे मुलगे. मुलगे. 97 "9 ( ३ ) मातृबंधु;- ह्मणजे. आईच्या बापाच्या बहिणीचे मुलगे. "9 "" "} आईच्या, मुलगे. -,. - भावाचे मुलगे. शिष्य, शिष्या- ( २८४. ) बांधवांच्या अभावीं आचार्य, आचार्याच्या 'च्या अभावीं सब्रह्मचारी, सब्रह्मच्यायाच्या अभावीं ब्राह्मणांचे द्रव्य श्रोत्रिय ( ह्म. वेद पढणारा ) ब्राह्मण घेईल. त्याच्या अभावीं साधारण कोणीही ब्राह्मण घेईल. ( २८५ . ) इतर वर्णांत (ह्म. क्षत्रियादिकांत ) सब्रह्मचारीपर्यंत सांगितलेल्या ४. मि० भा० पृ० २२९. ५. मि० भा० पृ० २२९. ६. ज्यासहवर्तमान एका गुरूपासून मुंज व वेदाध्ययन, वेदाचे अर्थज्ञान झाले, तो सब्रह्मचारी. ७. मि० भा० पृ० २३०. ८. याविषयीं प्रिव्ही कौन्सिलार्ने असा ठराव केला आहे की, जर कोणी ब्राह्मण बेवारस मरण पावेल तर त्याचा दाय इतर वर्णांच्या बेवारस मयतांच्या दायाप्रमाणे राजाला मिळतो; मू० इं० अ० वा • ८ पृ० ५००-५२८.