पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८ यानंतर गोत्रज. त्यांचा अनुक्रमः- ( १ ) सगोत्र सपिण्ड:- बापाची आई, बापाचा बाप, बापाच्या बापाचे मुलगे ( स० चुलते) "" , - बापाच्या मुलांचे मुलगे (ह्म. चुलत भाऊ ) बापाच्या बापाची आई (ह्म. पणजी ) बापाचा बाप ( ह्मणजे पणजा ) चे " पुत्र. चा पुत्रांचे पुत्र. " "" "" बा. बा. बा. ची ( ह्मणजे पणजाची ) आई. "" "" "" " "9 "9 "" "" "9 "" "" "" " बा. बा. बा. बा ( ह्म. पणजाची ) आजी. चा "9 चा आजा. च्या आज्याचे पुत्र. -च्या आज्यांच्या पुत्रांचे पुत्र. "" "" "9 "" बा. बा. बा. बा. बापाची आई (ह्म० पणज्याची पणजी. ) -बापाचा बाप ह्म. पणज्याचा पणजा. ) "" "9 "" "9 "9 "" "" "" "" 99 हिन्दुधर्मशास्त्र. बाप. ( ह्म० पणज्याच्या ) बापाचे पुत्र. - बा. पुत्रांचे पुत्र. "" "" "" "9 च्या चे पुत्र. 99 3 च्या पुत्रांचे पुत्र. "" "" "" या सर्व वारसांत पहिल्याच्या अभावीं दुसर; दुसऱ्याच्या अभावीं तिसरा, याप्र. माणे वारसा मिळतो. परंतु ही गोष्ट पत्नी आदिकरून बाकीच्यांस लागू आहे; कारण पुत्र, पौत्र, व प्रपौत्र, हे आपआपल्या हक्काप्रमाणे अंश घेतीलच. जर ३ पुत्र असून पैकी २ मयत आहेत, परंतु एकाचे दोन पुत्र ( ह्म. मयताचे पौत्र, ) व दुसऱ्याचे ३ पौत्र ( ह्म. मयताचे प्रपौत्र ) असतील, तर पुत्र, २ पौत्र, व ३ प्रपौत्र, असे एकदम दायांचे अधिकारी होतील. बाकी पत्नी आदिकरून इतरांस मात्र वर सांगितलेला नि- यम लागू आहे. जसें, उदाहरण - पत्नी असेल, तर कन्या आदिकरून बाकीच्यांस कांही मिळावयाचें नाहीं. कन्या असतील त्यांच्या खालच्यांस कांही मिळणार नाहीं. ३. यापुढील सापेण्डक्रम नेहेमीं पाठांत नाहीं, ह्मणून त्याचा संग्रह सपिण्डप्रकरणांत पुढे केला आहे.