पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. मयताच्या कर्जाचा बोजा पडूं शकत नाहीं. मुलगा किंवा नातू यांच्या हाती असलेली समायिक वडिलोपार्जित जिंदगी बापाच्या अगर आजाच्या कर्जाची फेड करण्यास बांधली जाते. ती केवळ या साधारण नियमास अपवादक गोष्ट आहे. तीच त्याला देतां मात्र येत नाहीं.२४ परंतु ऋणको जर बाप असेल तर मुलांवर बोजा पाडण्यासाठी निराळी फिर्याद पाहिजे. परंतु इस्टेट आफिशल असायनीच्या ताब्यांत नादारींत गेली असेल तर ती जबाबदार राहील. २२५ २२६ २२४. मुंबई स. दि. अ. स्पे. अंपिलें ३३८५ व ३३-४७, मारिसचे रि. वा. १ लै पृ. ९ व १८ भारिसचे रि. वा. ३ रेप १ व १४६, स्पे. अपिलें नं. ३. व ३७२५; ह्यांत अशा प्रसंगी जर दुसरे हिस्सेदार रिणकोच्या हिश्शाचे रुपये देतील, तर ठीकच आहे, नाहींपेक्षां ती इस्टेट विकली जाऊन, उत्पन्न येईल तें हिस्सेरशीनें सर्वास मिळेल असें ठरलें होतें. पांडुरंग वि. भास्कर, मुं. हा. रि. वा. ११ प. ७२; व तोच. ग्रंथ प. ७६, उदाराम वि. राणू व दुसरे ह्यांत वरल्याप्रमाणे ठरले व त्याचाच अनुकार ई० ला• रि०२ मुं० ४७९, ८ अ. ४९५, ११ अ. ३०२, ७ क. ५२ ह्यांत झाला आहे. असे ठराव कांही अशीं चिंत्य दिसतात. कारण ते शास्त्र- रीतीला बरोबर दिसत नाहीत. परंतु जर हिस्सा अप्त झालेला असेल तर तो इतर भाऊबंदांस मिळत नाहीं. ( इं. ला. रि. ४ म.३०२.) २२५. इं० ला० रि० ३ म० ४२ व ५ म० २३२, २२६. फकीरचंद वि० मोतीचंद इं० ला० रि० ७ मुं. ४३८.