पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ हिन्दु धर्मशाख. प्र० ६ फुलबेंचाचा ठराव असा झाला आहे की, हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे जे कर्ज योग्य कारणाकरितां झाले असेल, त्या कर्जात ती सर्व मिळकत जबाबदार धरिली जाईल. पहा. दुस० अ० नं० १९, सन १८८०, फडशा ता० २० मार्च १८८० : ( इं. ला. रि. मुं. व्हा. ६ पृ. ५२०, सदाशिव दिनकर जोशी व दुसरा वि. दिनकर नारायण जोशी व दुसरा ). ह्या कामांत मुलांची फिर्याद अशी की, आपल्या बापाविरुद्ध जो निवाडा होऊन जमीन विकली तिच्या मधील बापाचा 2 वजा करून आपले मिळावे; कारण ज्या कर्जाकरितां 3 जमीन गाहाण टाकिली होती, तें बदफैलीकरितां अथवा अनीतीनें केलेले कर्ज होतें. तसें तें कर्ज धर्मशास्त्राविरुद्ध केले होते असे त्यांनी शाबीत केलें नाहीं आणि हायकोर्टात इतकी तक्रार होती कीं, जो निवाडा बापाविरुद्ध झाला तो त्याच्या हिशापुरता मात्र झाला; त्यावरून मुलांचे हिस्से विकले गेले नाहींत. हायकोर्टानें ठरविलें कीं, वादीची तक्रार दुरुस्त नसून, बापाचें कर्ज अयोग्य कारणाकरितां झालेले नाहीं; सबब त्याचा बोजा पितामहार्जित इस्टेटीवर सुद्धां बसला पाहिजे; ह्मणून विक्री कायम करून वादीचा दावा रद्द केला. (२७६.) कोणी पाटाच्या बायकोशी लग्न केलें, आणि तिच्या पूर्वीच्या नवऱ्याची जर कांहीं इस्टेट नसली, तर तशी बायको घेणाऱ्यास पूर्वीच्या नवन्याचें कर्ज द्यावें लागत असेः ( मि० भा० पृ० १०० व १०१ ), तें आतां सदरहु आक्टाचें कलम ४ वरून देण्याचें जोखम दूर झालें. २०० २०१ (२७७.) आतां इस्टेटीपुरतीच जबाबदारी आहे. ० इस्टेट हाती आहे किंवा नाहीं है वादीनें दाखवावयाचें. नंतर त्या विरुद्ध कांहीं असेल तर प्रतिवादीनें दाखवावयाचें. बापापासून आलेली सर्व इस्टेट जबाबदार होते. मग ती राज्यासारखी अविभाज्य असली तरी हरकत नाहीं. बापाच्या हयातीत मुलगे जबाबदार नाहींत. मुला- २०२ २०३ २०४ २००. पोनाप्पा वि. पापुवायंगार इं. ला. रि. ४ म. ९. केवल वि. गणपति इं. ला. रि. ८ मुं. २२०. गिर्धरलाल वि. बाईंशिव. इं. ला. रि. ८ मुं. ३०९. सखाराम वि. गोविंद १० मुं. हा. रि. ३६१. उदाराम वि. राणु ११ मुं. हा. रि. ७६. लहू, भगवान वि. त्रिभुवन इं. ला. रि. १३ मुं. ६५३. २०१. कृष्णय्या वि. चिन्नय्या इं. ला. रि. ७ म. ५९७. २०२. पोनप्पा वि. पापु वायंगार इं. ला. रि. ४ म. ९. शिवप्रसाद वि. जंगबहादुर. इं. ला. रि. ९ क. ३८९. २०३. मुटयन चटी वि. सांगिली. ला. रि. ९ इं. अ. १२८. शिवगिरी वि. तिरुवेंकट इं. ला. रि. ७ म. ३३९. २०४. गुरुस्वामी वि. चिनामनार. इं. ला. रि. ५म, ३७