पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दायविभाग. १७९ मात्र गोष्टीवरून त्या मालमिळकतीचे रकमेहून आपले वडिलाचे अधिक कर्जाविषयीं जवाब- दार होत नाही. आणि जो मनुष्य हिंदु विधवेशी लग्न करितो तो ह्या लग्नाचे सबवेवरून तिच्या पहिल्या किंवा पूर्वीच्या कोणत्याही मयत भ्रताराच्या कर्जाबाबद जबाबदार होत नाहीं. यास्तव, आणि हायकोर्टाचे अव्वल दिवाणी फिर्यादी घेण्याचे मामूल हुकुमतीचे स्थलसीमेबाहेरील ठिकाणीं जीं दिवाणी कोर्टें हुकुमत चालवितात ती कोर्टें हिंदुलोकांत नि- राळाच कायदा लागू करितात व सदरहू कोर्टें जो कायदा लागू करितात तो सुधारणें यो- ग्य आहे. व याबाबदचा कायदा मुंबई इलाख्यांत सर्व ठिकाणी एकसारखा कारणें योग्य आहे. यास्तव, आणि कोणी हिंदु जन्मल्यापूर्वी किंवा त्याचें वय एकवीस वर्षांहून कमी असेल तेव्हां कुटुंबानें कर्ज केले असेल त्यावि त्याची जबाबदारी किती आहे हेंही ठर- विर्णे योग्य आहे यास्तव खाली लिहिल्याप्रमाणे ठरविले आहे:- ( १ . ) कोणी मनुष्य मयत हिंदूचा मुलगा किंवा नातू आहे इतक्याच मात्र सब- बेनें त्या मयत हिंदुचे कोणतेही कर्जाबाबद फिर्याद होण्यास तो पात्र होत नाहीं. ( २. ) मयत हिंदूचे ज्या मुलाने किंवा नातवानें किंवा वारसाने मयत मनुष्याचे कोणतेही मालमिळकतीचा कबजा स्क्तः किंवा मुखत्यार मार्फत घेतला असेल तो मुलगा किंवा नातू किंवा वारस सदरहू प्रकारचे मालमिळकतीचा कबजा सदरहूप्रमाणे घेतल्याचेच मात्र सबवेवरून सदरहू मयत मनुष्याचे कोणतेही कर्जाबाबद जातीनें जबाबदार होतो. अर्से समजूं नये; परंतु त्या मयत मनुष्याचा वारसा ह्मणून मात्र त्या मुलाकडे किंवा नात- वाकडे किंवा वारसाकडे त्या कर्जाबाबद जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी खालीं लिहिल्या इतकी मात्र आहे असे समजावें ह्मणजे त्या मुलाने किंवा नातवानें किंवा वार- सानें किंवा त्याचे हुकुमावरून किंवा त्याचे उपयोगासाठी इतर कोणीं मनुष्यानें मयत मनुष्याचे जितके मालमिळकतीजा कबजा घेतला असेल व जी खर्च केल्यावांचून राहिली असेल तितके मालमिळकतीपर्यंत व तींतून तें कर्ज आदा करण्याची जबाबदारी आहे अ समजावें. परंतु असें ठरविले आहे की सदरहूप्रमाणे कबजा घेतलेले मालमिळकतीचे कोण- तेही भागाचा त्या मुलानें किंवा नातवाने किंवा वारसानें योग्य रीतीनें खर्च केला नसेल तर जितके मालमिळकतीचा त्यानें योग्य रीतीनें खर्च केला नसेल, तितक्यापर्यंत सदरहू प्रकारचे कर्जाबद्दल तो जातीनें जबाबदार होतो, असे समजावें. 1 ३. प्रतिवादी मयत हिंदूचा मुलगा किंवा नातू याच मात्र सबबेवर त्या मुलावर किंवा नातवावर अथवा प्रतिवादी मयत हिंदूचा मुलगा किंवा नातू किंवा वारस ह्मणून ' त्यानें मयत मनुष्याचे मालमिळकतीचा कबजा घेतला याच मात्र सबबेवरून त्या मुलावर किंवा नातवावर किंवा वारसावर त्या मयत हिंदूनें केलेलें कर्ज वसूल क