पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दायविभाग. १७७ १८५ लंच पाहिजे.' पणतू, पत्नी, कन्या इत्यादिक कोणीही जिंदगी घेवोत; जे जे जिंदगी घेतील त्यांनी सावकारांचे कर्ज फोडले पाहिजे.' १८६ ( २६९. ) पुत्रानें बापाचें कर्ज द्यावे असे सांगितले; परंतु तो पुत्र जर पुढे सांगि तल्याप्रमाणें बापाची जिंदगी घेण्यास अनधिकारी असेल, तर तो कर्ज देणार नाहीं. जो जिंदगी घेईल तोच कर्ज देईल." १८७ पुत्राबकर्ज वारावे असे सांगितले; परंतु जर तें कर्ज बापानें मद्यप्राशनानि- मित्त केलें असेल, किंवा स्त्रिव्यसनानिमित्त, किंवा जुगार, धूर्त, भाट, जेठी, कपटी- वैद्य, नट, बोर, इत्यादिकांस देऊं केलें असेल, तर तें पुत्रानें देऊं नये. १८८ १५० ( २७०.) पिता जिवंत असून परागंदा आहे, किंवा संन्यस्त आहे, किंवा अचि कित्स्य रोगाने ग्रस्त आहे, तर त्याचे कर्ज पुत्रांच्या अभावी त्याच्या पौत्रांनी द्याव; परंतु जो परागंदा आहे, त्या केलेले कर्ज त्याची वीस वर्षेपर्यंत वाट पाहून नंतर द्यावें.' बापाचें कर्ज वारणारा पुत्र याचे वय सोळा वर्षांवर असले पाहिजे. याकरितां जर तो कमी वयाचा असेल तर मेलेल्या बापानें केलेले कर्ज त्या वयांत देणार नाही.' ( २७१.) कर्ज फिटून राहिलेले आईचें धन कन्यांनी घ्यावें; जर ते कर्ज फिट- ण्यापुरतंच असेल, अथवा त्याहूनही कमी असेल, तर पुत्रांनी वांटून घ्यावें, ” तिर्णे केलेले कर्ज फेडावें. १९२ मुळींच कन्या नसल्यास कर्ज फिटून राहिलेले आईचें द्रव्य पुत्रांनी वांटून घ्यावें. विवाहित कन्या आणि अविवाहित कन्या अशा असतील तर अविवाहित कन्यांनींच आईचें द्रव्य घ्यावें, आणि सर्वच विवाहित असतील तर त्यांत ज्या निर्धन असतील त्यांनी ध्यावें.' या प्रकरणाचा आणखी विचार पुढे केला जाईल. आणि १९३ जामीन होऊन मरण पावला असतां त्याच्या पुत्रांस, लागेल. १९४ व्याज द्यावे लागणार नाहीं. नातवांवर नातवांवर जामिनकीचें कर्ज पडणार नाही असे सांगितले, (२७२.) बाप कोणास मालकाचें कर्ज मुद्दल मात्र द्यावे अगदीच पडणार नाहीं. १९५ १८५. व्य. म. भाग २ रा पु. १८६. स्पे० अ नं २४४६ ता. ६ सप्टेंबर सन १८४९, मारि. भा. १ सन १८४८-५० पृ० १२६ यांत जितकी जिंदगी घेतली तितकें कर्जाचें जाखम ठरविले आहे. २८७. व्य. म. भाग २. १८८. मि. भा. पू. ९४ व ९५. १८९. वीरमि. प. १०६ पृ. १ लें. १९०. मि. भा० पू० ९८. १९१. मि० भा. पृ० १७९. १९२. मि. भा० पु० १७९. १९३. मि. मा० पृ० १८०. १९४. सिताराम अय्या वि. वेंकटरामण्णा इं. ला. रि. ११ म. ८३. १९५. मि. भा. पू० १०८; स्पे० अ० नं० २१३०, यांत मुंबई सं० दि० अ. असे ठरविले आहे कीं, करार असल्यास जामीनकीबद्दल व्याजही द्यावे लागेल; नसल्यास, मुद्दल दिले पाहिजे. (वेलासिसू रिपोर्ट, पृ० ५४-५६ पाहा. ) २३