पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दायविभाग. कर्जाविषयीं. १७१ १७२ ( २६१.) विभाग करणाऱ्या भावांनी बापाने केलेले कर्ज, आणि बापाचें कर्ज फेडण्याकरितां केलेले कर्ज, आणि आपल्या कुटुंबपोषणाकरितां कोणीही केलेले कर्ज जं जिंदगीपेक्षा जर कर्ज कमी असेल तर ते देऊन बाकीची रीतीनें बापानें देण्याचे कबूल केलें असेल तर ते देऊन जिंदगीचा विभाग करून घ्यावा. जर बापानें केलेले कर्ज असेल किंवा तमासगीर वगैरेंस कांहीं देऊं केलें असेल, तर ते विभाग करणाऱ्या भावांनी बापाच्या जिंदग- तून देऊं नये.' बापानें लबाडीने मिळविलेल्या द्रव्याबद्दल जर त्याच्यावर हुकूमनामा झाला तर त्यानें मुलगे बांधले जात नाहींत. १७४ जे दुर्नीतीचें कर्ज आहे असे म णतात त्यांनी तसे शाबीत केले पाहिजे. नुसतें तो फाजीलपर्णे अथवा दुराचारांत रहात असे एवढे पुरे होत नाहीं. एरव्हीं दुसऱ्या कोणत्याही सबबीवर कर्ज सुटत नाहीं. मग ऋणकोपासची इस्टेट वडिलार्जित असो अगर नसो.' १७३ १७५ ( २६२.) बहुतांनी मिळून, किंवा प्रत्येकाने अविभक्त असतां कुटुंबपोषणार्थ जें कर्ज केले असेल, तें कुटुंबी (ह्मणजे कुटुंबव्यवहार पाहणारा पुरुष ) याने द्यावें. तो मेला किंवा परागंदा झाला, तर त्याचे जे वारिस असतील त्यांनी द्यावें. १७६ असेल तें वांटून घ्यावें.' जिंदगी वांटून घ्यावी. याच ( २६३.) नवऱ्याचं कर्ज स्त्रीनें, तसेंच पुत्राचे कर्ज आईनें व बापानें देऊं नये. बायकोचे पोटगीशिवाय अन्य कारणासाठी केलेले कर्ज नवयाने देऊं नये; परंतु तें कर्ज कुटुंबपोषणाशिवाय असेल तर मात्र. देऊं नये. जर कुटुंबपोषणार्थ कोणीही केले असेल तर जो कुटुंबव्यवहार पाहणारा असेल त्याने ते द्यावे. त्याच्या अभावीं १७५ १७१. व्य. म. भा. भाग २ रा पृ. १७६; बाई अमृत वि. बाई माणिक, मुं. हा. रि. व्हा १२ पा. ७९. १७२. ध्य. म. भा. भाग २ रा पृ. १७७. १७३. ध्य. म. भा. भाग २ रा पू १७७. १७४. महाबीरप्रसाद वि. बसदेवसिंह इं. ला. रि. ६ अ, २३४. १७५. भगवंतप्रसाद वि. गिरिजाकुवर ला. रि. १५ हूं. अ. ९९. चिंतामणराव वि. काशिनाथ इं. ला. रि. १४ मुं ३२०. दुनतीची कर्जे खणजे काय ह्याबद्दल पुष्कळ ठराव झाले आहेत. ला. रि. ६ अ. ८८, इं. ला. रि. ५ क. १४८ व ८ अ २३१ २ क. २१३. सुरजबनसी कुवर वि. शिवप्रसाद ला. रि. ६ इं. अ. ८८. तसेच आणखी ठर ला. रि. ९ इं. अ. १२८. इं. ला. रि. ६ म. २९३ ला. रि. १५ इं. अ. ९९ ह्यांत पहा. १७६. मि. भा. पृ. ९४.