पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ हिन्दु धर्मशास्त्र प्र० ६ राहण्यावरून ते संसृष्टी आहेत असा निर्णय करणे बरोबर नाहीं. सदरील दोन्ही गोष्टी ह्या पुराव्याच्या मात्र उपयोगी पडतील, परंतु ते दोघे संसृष्टी आहेत असे या गोष्टी- वरून निश्चयानें ठरवितां येणार नाहीं. १६९ ( २६ ०.) बंगाल हायकोर्टानें असा ठराव केला आहे कीं, जर एका हिंदु कु- टुंबांत दायाचे विभाग होऊन पुनः संसर्ग झाला असेल, तर त्यांत जितके दायाद संसृष्ट झाले असतील ते व त्यांचे वंशज, हे त्या संसृष्ट कुटुंबांतील दायादांचे वारि- सदार होतील. जे असंसृष्ट असतील त्यांस संसृष्टीच्या दायाचा काही अंश मिळणार नाहीं.' १७० १६९. म. हा.रि. वा. २ पृ. २३५ स्पे. अ. नं. ३०० सन १८६४. १७०. स. वी. रि. बा. ५, दिवाणी मुकदमे, पृ. २४९ व २५० स्पे. अ. नं. २३७ सन १८६६. वा. ११ मे १८६६.