पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र॰ ६ दाय विभाग. संसृष्टीविषयीं. ( २४२.) विभक्त होऊन जे पुनः एकत्र होऊन रहातात, त्यांस संसृष्ट किंवा संसृष्टी झटलेले आहेत; आणि विद्यमान किंवा पुढे मिळणारे आपणा उभयतांचें धम पुनः विभाग होईपर्यंत समायिक असावें अशी जी बुद्धि, तिला संसर्ग ह्मटलेले आहे. '४' पूर्वी एकत्र असून विभक्त झाले असतील तेह संसृष्ट होऊं शकतील.' १४९ १५० ( २४३. ) विभक्त होऊन पुनः एकत्र झालेले जर द्रव्याचा विभाग करितील तर एकत्र होतेंवेळेच्या द्रव्याचें न्यूनाधिक्य असेल तरी समच विभाग होतो, विषम होत नाहीं.' १५१ ( १४४.) संसृष्टी मलत्या कोणार्शी होऊं शकत नाहीं. बापाशीं, अथवा भावाशी, किंवा चुलत्याशीं मात्र होतो, अर्से विज्ञानेश्वराचे मत आहे. १५२ परंतु ज्यांशीं विभाग झाला त्यांबरोबर विभक्त झालेला कोणीही संसृष्टी होऊं शकतो असे मयूखाचें मत आहे.' १५३ ( १४९.) संसृष्टींतूम जर कोण विद्या, शौर्य, इत्यादिर्के करून संसृष्ट घनाचा खर्च करूनही धन संपादन करील तर त्याला दोन अंश देऊन बाकीच्यांनीं समविभाग करून घ्यावे, असे मदनाचें मत आहे.' वीरमित्रोदयाच्या मर्ते संसृष्ट द्रव्याचा खर्च करून द्रव्य संपादित असेल तर संपादकास दोन हिस्से मिळणार नाहीत.' १५४ १५५ (२४६.) पुत्रपौत्रप्रपौत्रहीन असा संसृष्टी मरण पावला असतां, त्याचें घन त्याच्या बरोबर जो संसृष्ट असेल त्यानें घ्यावें. सोदरसंसृष्टी आणि भिन्नोदरसंसृष्टी असे असतील तर सोदरसंसृष्टीच मृत संसृष्टीचें द्रव्य घेईल; असोदरसंसृष्टीस मिळणार नाहीं. बृहस्पतीच्या वचनांत सांगितलेल्यांपैकीं ह्म० पिता, भाऊ, चुलते, ह्यांमध्ये जेव्हां संसृष्टी होईल व जेथें त्याचे वंशज संसृष्टच राहतील तेव्हां मूळच्या संसर्गीपैकी कोणी मेला असतां त्या संबंधाने जे वारशाचें शास्त्र लागते तेच त्यांच्या वंशजांना लागतें. १५७ १४९. व्य. म. भा. भा. २रा पु. १९८. १५० लक्ष्मीबाई वि० गणपत ४ मुं. हा. को. रि. १५० अवल शा. ३ मुं. हा. को. रि. अपि. शा. ६९ बं. द्दा. को. व्हा. ४ प्रि. कौ. पृ. १६ व १० मू. इं. अ. ४०३ पहा. १५१. व्य. म. भा. भाग २ रा पृ. १९९. १५२. मि. भा. पृ. २३३. १५३. व्य. म. भा. भाग २ रा पृ. १९८. १५४. व्य. म. भा० भाग २ रा. पृ. १९९. १५५. वी. प. २१० पृ. २ पं. ४. १५६. वी. प. २१० पृ २ पं. ८-१५. १५७. अभयचंद्र वि. मंगल इं. ला. रि. १९ क. ६३४.