पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६ दायविभाग. १३६ १३७ वरून वारंवार फिर्यादी करणे हे बेकायदा आहे. याप्रमाणे ठरावही झाले आहेत.' परंतु इस्टेट जर ब्रिटिश इंडियाच्या बाहेर असेल तर ती वगळून फिर्याद आणतां येईल.' वांटपाच्या फिर्यादीत कोर्टाच्या हुकुमतीच्या बाहेरील इस्टेटीचा समावेश केला पाहिजे ह्म० ती धरून चालले पाहिजे.' १३८ १६९ ( २३७.) दुसरा असा ठराव झाला आहे की, जर एक हिंदु कुटुंबाचें समाईक घर एकत्रपणांत गहाण ठेवलेले असेल, तर त्या गहाणापैकी एक हिस्सा सोडविण्याची फिर्याद चालावयाची नाहीं. मर्जी असेल तर त्या हिस्सेदाराने सर्व घर सोडवून नंतर आपल्या दायादांबरोबर हिस्से पाडण्याची तजवीज करावी.' १३९ १४० ( २३८. ) जर एक हिस्सेदार कायद्यानें उमरीत आला नसेल, आणि त्याचा हिस्सा दुसऱ्या भावांच्या हातांत ठेवल्यानें जर नुकसान होण्याची धास्ती असेल, तर त्या अज्ञानाचा हिस्सा तोडून घेण्याची फिर्याद त्या अज्ञानाच्या वतीनें करितां येईल. '४° एरव्हीं नाहीं.४० (अ) कोणी हिस्सेदार अज्ञान असेल तर फिर्यादीच्या वेळचीच इस्टेट विभागली जाते हा नियम लागत नाहीं. त्याचा भोगवटा नाहींसा केला तेव्हांपासून हिशेब दिला पाहिजे. १४३ ( २३९.) हिश्शाबद्दलची फिर्याद जर आणणें असेल तर सन १८७७ चा १३६. मुं. स. दि. अदालतीचे रि. सन १८२० तागायत ४० पर्यंत केस नं. ३६ पृ. १५१, दा- दाजी देवराब राजगुरु वि. विठ्ठलराव देवराव राजगुरु मयत याची विधवा रखमाबाई; या कज्जांत वरील कारणावरून दावा काढून टाकिलेला होता, परंतु स्पे. अ. नं. २९९ सन १८६६ यांत ता. ४ अक्टोबर १८६६ रोजी मुंबईच्या हायकोर्टानें असा ठराव केला कीं, जर अशी समाईक मिळकतीपैकीं एका रकमेची फिर्याद आली, तर पक्षकारांच्या कैफियती घेऊन त्या कुटुंबाची किती एकंदर मिळकत आहे त्याचा तपास करून त्याप्रमाणे कोर्टाने निकाल करावा; मारिसचे रि. व्हा. ३ पृ. ८४-८६. अब्बु वि. कुपम्मल इं. ला. रि. १६ म. ३५५. नानाभाई वि. गणपतराव मुं. हा. रि. ८ पृ. ४६; अपी. शा.; परंतु दाव्याच्या वेळीं जी इस्टेट गद्दाण होती तिचा विभाग मागाहून मागतां येईल. ८ बाळकृष्ण वि. हरी ८ मुं. द्दा. रि. ६४. असेच ठराव १२ मुं. हा. रि. १४८ व ११ मुं. हा. रि. ६९ ह्यांत झाले आहेत. १३७. रामाचार्य वि. बाळाचार्य इं. ला. रि. १९ मुं. ३८९. १३८. हरि नारायण ब्रह्म वि. गणपतराव इं. ला. रि. ७ मुं. २७२. १३९. मुं. स. दि. अ. रि. सन १८२० ता. १८४० पर्यंत, नं० १६, दिवाकर जोशी बिन भट्ट जोशी व दुसरा वि. नारो केशब गोरे पृ. १९० ता. १९२ १४०. मद्रास हा. को. रि. वा. ३ पृ. ९४, १४० (अ.) दामोदर वि० सेनापति इं. ला. रि. ८ क ५३७. १४१. कृष्ण वि. सुबन्ना इं. का. रि.७ म. ५६४. २२