पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. आपलें अनुमोदन दिलें असें धरून चालतां येणार नाहीं व ते जेव्हां वयांत येतील तेव्हां त्यांना वहिवाटदारांना लवाडीच्या कृत्यांबद्दलच नव्हे, तर अत्यंत हयगयीबद्दल व त्यांच्या अहिताबद्दल जबाबदार धरतां येईल. परंतु अलें जरी आहे तरी जोपर्यंत उलट पुरावा झाला नाही तोपर्यंत वांट्याच्या दाव्याच्या वेळी जी इस्टेट असेल तीच विभाज्य इस्टेट असे गृहीत धरले जाईल.' १३३अ बाकी एरव्ही साधारणतः मागचा हिशेब मागतां येत नाही.' जरी विभागाच्या पूर्वीचें दरम्यानचें उत्पन्न साधारणतः नाहीं तरी जर एकाद्या हिस्सेदाराला अजीबात उपभोग दिलेला नसेल अथवा ज्याच्या ताब्यांत इस्टेट तो ती माझी व अविभाज्य अशी तकरार करील तर तसे उत्पन्न देव- विलें जाईल.' १३२ मिळणार १३३ १३४ (२३४.) अविभक्त कुटुंबांत एखादा भाऊ विभक्त झाल्याशिवाय व निपुत्रिक वारला झणजे त्याला आली असती ती इस्टेट बाकीच्यासमिळेत हे तत्व दोन प्रकारच्या इस्टेटींना लागतें. (१) अप्रतिबंध दाय व त्यापासून मिळालेली; ( २ ) संसृष्ट झालेल्यांची समाईक इस्टेट. आईच्या बापापासून आलेली इस्टेट ह्या प्रकारची नाहीं. त्यापासून मिळालेली इस्टेट वडिलार्जित असे एका कज्यांत ठरले आहे. ५ सातव्या पिढीपेक्षां लांबचा भाऊ- बंद आहे, किंवा नाहीं, हे समजले नाहीं ह्मणजे त्याचा हिस्सा बाकीच्या हिस्तेदारांना मिळतो. १३५अ जितका विल्हेवाट करण्याचा हक्क असेल तितका समाईक उपभोगानें अथवा विभागानें अमलांत आणतां येईल. १३५ ब ( २३५. ) दाय घेण्याची फिर्याद • करणें झाल्यास सर्व इस्टेटीचा जो हिस्सा येणें असेल तो मागितला पाहिजे. एकदां एका वस्तूचा व मागाहून दुसऱ्या वस्तूचा- दावा चालावयाचा नाहीं; कारण दाव्याचं कारण एकत्र असल्यामुळे एकाच कारणा- १३१. (अ) दामोदरदास माणिकलाल वि. उत्तमराम माणिकलाल इं. ला. रि. १७ मुं. २७१. १३२. कोनेरराव वि. गुरुराव इं. ला. रि. ५ मुं. ५८९. • १३३. भिवराव पोतनीस. वि. सिताराम पोतनीस मुं. हा. छापी ठराव १८९४ पृ.२५५. १३४. यशोदा कुवर वि. शिवप्रसाद सिंह इं. ला. रि. १७ क. ३३. १३५. मुटायन चेटी वि. सांगिली ला. रि. ९ इं. अ. १२७. १३५.(अ) धोंडो भिकाजी वि. गणेश भिकाजी इं. ला. रि. ११ मुं. ४३३. १३५. (ब) अलमल वि. रंगास्वामी इं. ला. रि. ७ म. ५८८. जानकीनाथ वि. मथुरानाथ इं. ला. रि. ९ क. ५८०. रजनीकांत वि. रामनाथ इं. ला. रि. १० क. १४४. बिपिनबिहारी वि. लालमोहन इं. ला. रि; १२ क. २०९.