पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दायविभाग. १२६ तिस- मुदतीच्या वगैरे हरकतीनें बाकीच्यांना वादी करता येणार नाही तर दावा बुडेल. भागीदारांवर फिर्याद आणावयाची नाहीं. फक्त वांटपाचा दावा चालेल." व्याचा इस्टेटीवर अतिक्रम झाला असेल तर फिर्याद कदाचित् आणतां येईल.' .१२७ तसेंच १२८ १२९ त्याला काढून टाकण्यापुरती एकट्याला कुटुंबाच्या हितासाठी स्वतःच्या नांवानें करार केलेला असेल तरही.' प्रत्येकाला होईल तितका दुसऱ्यांच्या तशाच हक्काकडे नजर पुरवून इस्टेट उपभोगण्याचा हक्क आहे.” अविभक्त कुटुंबाच्या कर्त्याने जर को- णास जमीन भाड्यानें दिली असेल तर त्या भाड्याबद्दल फिर्याद तो जिवंत आहे तो त्याच्याच नांवानें चालते. त्याच्या पश्चात् मात्र त्याच्या मुलानें जर तो कर्ता झाला नसेल तर इतर हिस्सेदारांची नांवें दाखल केली पाहिजेत. बापाला विभागाचें काम पंचांकडे सोपवितां येतें व पंचनामा जर इतर प्रकारे कायदेशीर असेल तर त्यानें मुलगे बांधले जातील.' १३० १३१ (२३३.) वांटपाच्या वेळीं वाहवाट करणाऱ्यापासून हिशोत्र मागतां येईल किंवा नाहीं याबद्दल बराच मतभेद आहे. तेव्हां सर्व ठराव नमूद करण्यापासून उपयोग नाहीं. अली- कडे मुंबई हायकोर्टानें एका महत्वाच्या कज्जांत ठरविलें आहे की, वहिवाटदाराला वांटपाच्या वेळी अगदी हिशोब देत नाहीं अथवा •विभाज्य इस्टेटीविषयीं मी जें सांगेन तें इतरांनी मान्य करून चालावें असें ह्मणता येणार नाहीं. वहिवाटदार या नात्याच्या हिशोबाच्या जोखमांतून तो मुक्त होईल असा हिशेब कसा असला पाहिजे व इतर हिलेदार त्याबद्दल कोणकोणत्या हरकती घेऊं शकतील हे त्याच्या व इतरांच्या वर्तनावर इस्टेटीच्या स्वरूपावर, आणि कुटुंबाच्या स्थितीवर अवलंबून राहील. त्याचा स्पष्ट नि- र्देश करतां येणार नाहीं. वहिवाटीच्या अवधीत जे अज्ञान होते त्यांनी वहिवाटीस १२५. कालिदास वि. नथू इं. ला. रि. ७ मुं. २१७. १२६. रामानुज वि. वीरप्पा इं. ला. रि. ६ म. ९०. १२७. राधाप्रसाद वि. इसफ इं. ला. रि. ७ क. ४१४. १२८. बगसी वि. सूदिसा हं. ला. रि. ७क. ७३९. १२९. वाटसन वि. रामचंद्रदत्त ला. रि. १७ इं. अ. ११०. १२५ इं. ला. रि. १ अ. ६६. इं ला. रि. १२ अ. ४३६. १३०. दायाभाई वि. गोपाळजी इं. ला. रि. १८ मुं. १४१. इं० ला० रि० २० क० १०७ पहा. १३१. जगनाथ वि, मनुलाल इं. ला. रि. १६ अ. २३१.