पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ हिन्दुधर्मशास्त्र. चाकरीबद्दल दिली तर ती मागण्याचा हक्क त्याच्या मुलास राहिला नाहीं असा ठराव झाला आहे. १११ ( २२९. ) जेथें रोगाच्या सबबेनें कोणी मनुष्यास दायाचा हक्क नाहीं अशी दुस- रॉ तक्रार करील, तेथें सदरहु रोगाच्या शाचिदीविषयीं अत्यन्त सफाईचा पुरावा केला पाहिजे, असा ठराव बंगालच्या हायकोर्टानें केला आहे. ' केवळ मंद बुद्धीचा अथवा आपला व्यवहार करण्यास असमर्थ आहे एवढाच पुरावा चालणार नाहीं. १३२ 993 ११४ जरी दाय घेण्यास हरकत असली तरी बक्षिसीनें घेण्यास हरकत नाहीं." परंतु जे अनंश ह्मणून वारस होऊं शकत नाहीत, त्यांना हिस्सा मागतां येत नाहीं असें तत्व रामसा है वि. लालालालजी इं. ला. रि. ८ क. १४९ ह्यांत दर्शविलेलें आहे. ११५ ( २३०. ) सन १८५६ चा आ० १५० २ यावरून कोणी हिंदु विधवेनें पुनर्विवाह केला असतां पूर्वीच्या नवऱ्याच्या इस्टेटीचा वारसा नाहींसा होतो; परंतु जर कोणी हिंदु विधवा प्रथम धर्मान्तर करून मुसलमान झाली, आणि पुढे एका मुसलमानाशीं तिर्णे लग्न लाविलें, तर त्या कारणावरून पहिल्या नवऱ्याच्या इस्टेटीचा तिला मिळालेला वारसा जात नाहीं व तिला सन १८५६ चा आ. १५ क० २ लागू होत नाही असा बंगालच्या हायकोर्टानें ठराव केला आहे. ' ११६ ( २३१. ) कोणीही मनुष्य ज्ञातिभ्रष्ट झाला किंवा त्याणें धर्मांतर केलें तरी त्याचा दायाचा अधिकार जात नाहीं, असा सन १८५० साली २१ नंबरचा आक्ट ता. ११ एप्रील सन १८५० रोजी झाला आहे तो येणेंप्रमाणे :- १११. मा. डै. वा. १ पृ. ३३८ क. २४७. ११२. सदर्लंड्स् वी. रि वा २ पृ. १२५ अ. नं. ३६० सन १८६४. ११३. सुर्ती वि. नारायणदास इं. ला. रि. १२ अ. ५३०. ११४. गंगा वि. हिरा इं. ला. रि. २ अ. ८०९. लाला मदनगोपाळ वि. किखिंडा इं. ला. रि. १८ क. ३४१ प्रि. कौ. ११५. सदरहु कलम येणेप्रमाणे आहे:- " कोणतेही विधवेच्या चरितार्थाबाबद आपले मयत भ्रताराचे मालमिळकतीवर हक्क संबंध असेल तो आपले भ्रताराचे किंवा त्याचे अप्रतिबंध दायादांचे वारशाने तिचा त्या मिळकतीवर) हक्क संबंध असेल तो; अथवा ती मालमिळकत दुसऱ्यास देण्याचा अधिकार तिला न देतां त्या मालमिळकतीचा नियमित उपयोग मात्र तिणें करावा ह्मणून मृत्युपत्र केल असेल, आणि त्यांत पुनर्विवाह करण्याची तीस परवानगी आहे असे स्पष्ट लिहिलें असेल, त्या मृत्यु- पत्रावरून त्या मालमिळकतीवर तिचा हक्क व संबंध असेल तो सर्व ती मेली असती तर ज्याप्रमाणें बंद होता व संपता त्याप्रमाणे तिचा पुनर्विवाह झारा ह्मगजे तो बद होईल, व संपेल आणि तिचे मयत भ्रताराचे जवळचे वारस असतील ते किंवा तिचे मरणानंतर त्या मालामळकतीवर ज्या इतर मनु- ष्यांचा इक्क पाँचतो तीं मनुष्य त्या मालमिळकतीचीं मालक तिचा पुनर्विवाह झाल्यानंतर होतील. " ११६. स. बीक्ली रि. वा. ३ पृ. २०६ व २०७. स्पे. अ. नं. १२०३ सन १८६५.