पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्राद्ध व त्याचा दायाशी संबंध. १३७ करावी; असे अनेक प्रकार सांगितले. आहेत." यावरून इतकें उघड होतें कीं, श्राद्ध हैं साधारणतः जीं धर्मकृत्यें करण्याविषयीं शास्त्राची आज्ञा आहे त्यांपैकी आहे, तेव्हां कुटुं- बाच्या कर्त्याने किंवा विधवेनें त्यानिमित्त केलेला खर्च योग्य कारणासाठी झालेला आहे असें मानिले पाहिजे. 93 ( १६३. ) विभक्त व अविभक्त यांणीं श्राद्धे कोणकोणती पृथक् किंवा एकतंत्रानें करावीं याविषयीं निर्णयसिंधूंतील उतारा घेतला आहे,' त्यावरून एकाच मृताला उद्दे- शून सांवत्सरिक श्राद्धे पृथक् होत असतील, तर विभक्तपणाचें अनुमान काढता येणार नाहीं. एकत्र होत असतील तर एकत्रपणाचें प्रथम दर्शनीं 'अनुमान निघेल असा निष्कर्षार्थ निघतो. परंतु आचारांत असेंही आढळतें कीं, विभक्त झालेले लोकही महालयश्राद्धाच्या दिवशीं सर्व एकत्र जमतात. ते प्रायः वडील घराण्याकडे येतात. याकरितां ग्रामांतर करून येण्याचाही पाठ आहे. ह्मणून विभक्तपणाच्या पुराव्याच्या कामीं श्राद्धाचा विशेष उपयोग होईल असे मला दिसत नाहीं. ( १६४. ) कोणच्या अनुक्रमानें तर्पण अथवा पिण्डदान होतें तें पुढील वाक्या- वरून स्पष्ट दिसेल:- " ताताम्बात्रितयंसपत्नजननीमातामहादित्रयंसस्त्रिस्त्रीतनयादितातजननीस्वभ्रातरःस- स्त्रियः ॥ तातांत्रात्मभगिन्यपत्यधवयुञ्जायापितासद्गुरुः शिप्याप्ताः पितरोमहालयावधौती- तथातर्पणे ॥ "5 १२. निर्ण० सिं० परि० श्रा० प० ४६ पृ० १ पासून प० ४८ पृ० २ पर्यंत. धर्मसिंधु परिछेद ३ रा, उत्तरार्ध, १० ३० पृ० २ - अथान्येप्यनुकल्पाः तत्र द्विजाद्यभावेदर्भत्र टुविधानेनापिण्डदानमात्रमुक्तम् अथवाद्रव्यविप्रयोरभावेपक्वान्नस्यपैतृकसूक्ते- नहोमःकार्यः यद्वाश्राद्धदिनेप्राप्तेभवेन्नेिरशनःपुमान्ः। किंचिद्दद्यादशक्तोवाउदकुंभादिकंद्विजे तृणानिवागवेदद्यात्पिण्डान्वाप्यथनिर्वषेत् । तिलदर्भैः पितॄन्वापितर्पयेत्स्नानपूर्वकम् ॥अथवातृण- भारंदहेद्धान्यंवातिलानस्वल्पांदक्षिगांवाद्विजायदद्यादथवासंकल्पादिसर्वश्राद्ध प्रयोगंपठेत् वभावेवनं गत्वोर्ध्व बाहुःस्व कक्षं दर्शयेन्निदं पठेत्न मेस्ति वित्तंनधनंन चान्यत्श्राद्धोपयोगिस्वपितॄन्न तोस्मि तृप्यतुभक्तापितरोमयेतौभुजौकृतौवर्त्मनिमारुतस्येति प्रभासखण्डेऽन्योपमत्राउक्ताइत्य नुकल्पाः । त्याचप्रमाणे याविषयीं नीलकंठभट्ट सांगतो. पहा श्राद्धमखयू प० ६१ पृ०२. १३. परि० ३ श्रा०प० ६५ पृ० १. स- 4 ० अथविभक्ताविभक्तनिर्णयः पृथ्वीचंद्रोदयेमरीचिः बहवः स्युर्यदापुत्राः पितुरेकत्रवासिनः। सर्वेपांतुमतंकृत्वाज्येष्ठेनैवतुयत्कृतम् || द्रव्येणचाविभक्तेनसर्वैरेवकृतंभवेत् ॥ ज्येष्ठस्य कर्तृत्वेपि सर्वेफलभागिनइत्यर्थः । तेनयेब्रह्मचार्यादिनियमास्तेफलितसंस्कारत्वात्सर्वैः कार्याः एवं संसृ- १८ .