पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ हिंदुधर्मशास्त्र. प्र० ५ 99 पिण्ड शब्दाचा अर्थ श्राद्धान्तर्गत पिण्ड असा मानून धनाधिकाऱ्यांचा क्रम पिण्डदा- नावर अवलंबून ठेविल्याचें कांही अंशी आढळते. ते विशेषेकरून “यः पिण्डदः सोऽर्थ- हरः या विष्णुवचनाचा प्रथमोपात्त जो अर्थ होतो, तोच बरोबर असे मानून चा- लतात. परंतु आमच्या इकडील ग्रंथकारांनी त्या वचनाचा अर्थ जो मृताचा अर्थ घेईल त्यानें मृताचें श्राद्ध केलेंच पाहिजे इतकाच मानिला आहे, व हेंच युक्त दिसतें; कारण अविभक्त कुटुंबांत पत्नी फक्त पोषणाची अधिकारिणी असून वारशाचा हक तिला नाहीं असें स्पष्ट सांगितलेले असतांही, मृत हा जर अपुत्र असेल तर श्राद्धाधिकारिणी तीच आहे असे सांगितलेले आहे. शिवाय सखा किंवा मित्र हा श्राद्धाधिकाऱ्यांत गणलेला आहे परंतु धनाधिकाऱ्यांत त्याचा समावेश कोठेंही केलेला नाही. तसेच भ्रातृपुत्र हा श्राद्धाधिकान्यांत पुत्रवत् मानिलेला आहे. तरी धनाधिकाऱ्यांत त्यांचे स्थान पुत्रापासून फार असामींनीं व्यवहित आहे. यावरून धनाविकार व पिण्डदानाविकार यांतील संबंध फार नियत प्रकारचा आहे, तो दायप्रकरणांत फारसा उपयोगी पडत नाहीं, हें व्यक्त होईल. - (१६०.) दुसरी गोष्ट ही कीं, दत्तक मुलास जबकपित्याचें श्राद्ध करण्याचा अधिका- र आहे की नाही ही होय. कमलाकरभट्ट यांनी निर्णयसिंधू व काशीनाथोपाध्याय ४. आमचा इंग्लिश ग्रंथ भा० १ पृ० १८ वरील अखेरची टीप पहा. ५. परि. ३ श्रा. प. ९ पृ. १२. दत्तकस्तु जनकस्य पुत्राद्यभावे दद्यातत्सत्वे | गोत्ररिक्ये जनयितुर्नभजेद्दत्रिमः सुतः । गोत्ररिक्थानुगः पिंडोव्यपतिददतःस्वधेतिमनुक्तेः इदंजनकस्य पुत्रसत्वविषयम् । एतच्च- प्रवरमंजर्यां कात्यायनलौगाक्षिभ्यांस्पष्टमुक्तम् । अथयेदत्तकक्रीतकृत्रिमपुत्रिकापुत्राः परपरि- ग्रहेणानार्पेया जातास्तेद्वयामुष्यायणाः भवंति यथाशौंग शैशिरीणां यानिचान्यान्यवेसमुत्प त्तीनिकुलानिभवंतीत्यादिनाद्धयोः पित्रोः प्रवरानुक्तोक्तम् । अथ यद्येषां स्वासुभार्यास्वपयं न स्याद्रिक्यंहरेयुः पिडनेभ्यत्रिपुरुष दयुर्य युभवोनस्यादुभाभ्यामेवदरेकस्मिन् श्रद्धे पृथगुद्दि श्यै कपिडेद्वावनुकीर्तयेत्परिग्रहीतारं चोत्पादयितारं चातृतीयात्पुरुषादिति हेमाद्रौकार्णा- जिनिः यावंतःपितृवर्ग्याः स्युस्तावद्भिर्दत्तकादयः प्रेतानांयोजनकुर्युःस्वकीयैः पितृभिः सह द्वाभ्यांसहाथतत्पुत्राः पौत्रास्त्रेकेनतत्समम् । चतुर्थपुरुषेछंदस्तस्मादेषात्रिपूरुषी || साधारणेषुकाले. घुविशेषोनास्तिवार्गेणाम् । मृताहेत्वेकमुद्दिश्यकुर्युः श्राद्धं यथाविधीति ॥ अस्यार्थमाहहेमाद्रि- दत्तकादयः जनकपालकथोःकुलेप्रेतानांस्ववर्गीयैः सपिंडनंकुर्यु: दत्तकानां पुत्रास्तु पितुर्दत कस्यपितृभ्यां जनकपालकाभ्यां स्वपितामहाभ्यां सपिंडनंकुर्युः तेषां पौत्राः स्वपितरंदत्त के नपितामहेन जज्जनकेनचसपिंडचेयुः चतुर्थोपितत्कुलस्थएव तेषांप्रपौत्रस्तु दत्तकस्य प्रपि-