पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सापिण्डयनिर्णय. १५ . व त्यांना सोमाचा अंश मिळत नाही, असा अर्थ कित्येक करतात. परंतु तो अर्थ द्यारण्यभाष्याशीं विरुद्ध असून स्मृतिकारांसही संमत नाहीं हे उघड आहे. याच अर्थाची निरुक्तकार यास्कांची उक्ति आहे.' सदरच्या श्रुतिवचनाचा उल्लेख करून त्याचा अर्थ काय हे मनु" व बौधायन " यांनी दाखविलें आहे. १६ १७ ( १४५.) आपस्तम्चानें" 'पुत्राभावे यः प्रत्यासन्नः सपिण्डः' असे लिहिले आहे यावरून स्त्रियांस दायाचा मुळींच अधिकार नाही असें हरदत्त यांनीं मिताक्षरानामक टी- केंत लिहिले आहे. गौतमऋषींनी स्त्रीस धनग्रहण स्वतंत्रपणे सांगितलें नसून अन्यदाया- दांबरोबर एक अंश घेईल असे सांगितले आहे." वसिष्ठस्मृतीत” पुत्रिकेशिवाय एकही स्त्री दायास अधिकारी सांगितलेली नाही. वसिष्ठाप्रमाणे विधवेलाही अधिकार नाहीं असें होतें. २२ विज्ञानेश्वरानें याज्ञवल्क्याच्या बद्धक्रमांत नाही अशा पितामहीस स्थल देते वेळीं ती सपिण्ड या नात्याने॑ तिचा संग्रह न करतां मनुवचनावरून तिचा अधिकार उत्पन्न होतो असे सांगितलें आहे. याज्ञवल्क्यवचनांतील गोत्रजांतर्गत सपिण्ड श- ब्दांत ती येत असती, तर मनुवचन शोधण्याचें विज्ञानेश्वराला काम पडलें नसतें. शि- वाय याज्ञवल्क्य (व्य० श्लोक १३५ यावर टीका करते वेळीं ) ' गोत्रजाः " या पदानें १५. वेस्ट व ब्यूलर पा० १२६ टीप ए. (आवृत्ति ३ ). १६. अविशेषेण पुत्राणां दायो भवति धर्मतः । न दुहितर इत्येके तस्मात्पु मान्दायादोऽदायादा स्त्रीति विज्ञायते. १७. अ० ९ श्लोक १८ यांतील उत्तरार्धाचा कुळकाचा पाठ प्रशस्त नसून मिनमिश्र व हरदत्त यांणीं स्वीकृत पाठ बरोबर आहे असे मला दिसतें. तो पाठ असा:- निरिन्द्रियाह्यदायादाः स्त्रियो नित्यमिति श्रुतिः । १८. बौधायनवचन जीमूतवाहनानें घेतले आहे ते अर्से :- अतएव भईति स्त्रीत्यनुवृत्तौ बौधायनः । न दायं निरिन्द्रिया अदायादाश्च स्त्रियो मता इति श्रुते- रिति । न दायमर्हति स्त्री इत्यन्वयः (पाहा पृ० ३२७.) १९. धर्मसूत्र प्रश्न २ पटल ६ कण्डिका १४ सूत्र २. २०. पिण्डगोबऋषिसंबन्धा रिक्थं भजेरन् स्त्रीचानपत्यस्य । यावरलि हरदत्तांची टीका अंशी:- स्त्री तु सगोत्रादिभिः सर्वैः समुच्चीयते । यदा सगोत्रादयो गृहन्ति तदा तैः सह पत्न्यपि एकमशं हरेत् । २१. अष्टादशस्मृति 'कलकत्ता ' भाग २ पृ० ४८६-४९०. २२. मातयपि च वृत्तायां पितुर्माताधनं हरेत् इति मात्रनन्तरं पितामह्याधनग्रहणे प्राप्ते पित्रादीनां भ्रातृसुतपर्यंतानां बद्धक्रमत्वेन मध्येऽनुप्रवेशाभावात् पितुर्माता धनं हरेदित्य- स्य वचनस्य धनग्रहणाधिकारव्याप्तिमात्र परत्वात् उत्कर्षे तत्सुतानन्तरं पितामही गृहाती- त्यविरोधः । (पाहा प० ६० पृ. १). 1