पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्र ० . १ . शास्त्राचे उगम. ५ १५ शंख, १६ लिखित, १७. दक्ष, १८ गौतम, १९ शातातप, २० वसिष्ठ, हे स्मृतिशा- स्त्रांचे कर्ते आहेत. (६.) वीरमित्रोदयग्रंथीं आचाराध्यायांत अठरा स्मृतिकार आणि अठरा उप- स्मृतिकार सांगून, पुढे दुसरे एकवीस स्मृतिकार वर्णिलेले आहेत. १८ स्मृतिकाराः–“मनुबृहस्पतिर्दक्षो गौतमोऽथ यमोंगिराः । योगीश्वरःप्रचेताश्च शा- तातपपराशरौ ॥ संवर्तोशनसाशंखलिखितावत्रिरेव च ॥ विष्वापस्तंबहारीता धर्मशास्त्र- प्रवर्तकाः ॥ एतेह्यष्टादशप्रोक्तामुनयो नियतव्रताः" || अर्थः- ०१ मनु, २ बृहस्पत्ति, २ दक्ष, ४ गौतम, १ यम, ६ अंगिरस्, ७ योगीश्वर, ८ प्रचेतस्, ९ शातात, ० पराशर, ११ संवर्त, १२ उशनस्, १३ शंख, १४ लिखित, १५ अत्रि, १६ विष्णु, १७ आपस्तंव, १८ हारीत, हे अठरा धर्मशास्त्राचे कर्ते सांगितलेले आहेत. उपस्मृतिकाराः- “जात्रालिर्नाचिकेतश्च स्कंदो लौगाक्षिकाश्यपौ । व्यासः सनत्कुमारश्च सुमंतुश्चपितामहः ॥ व्याघ्रः कार्ष्णाजिनिश्चैव जातूकर्ण्यः कपिंजलः । बौधायनश्च काणादो विश्वामित्रस्तथैव च ॥ पैठिनसिगभिश्च उपस्मृतिविधायकाः १ ॥ अर्थ - १ जाबालि, २ . नाचिकेत, ३ स्कंद, ४ लौगाक्षि, १ काश्यप, ६ व्यास, ७ सनत्कुमार, ८ सुमंतु, ९ पितामह, १० व्याघ्र, ११ काणीजिनि, १२ जातूकर्ण्य, १३ कपिंजल, १४ बौधायनं, १९ काणाद, १६ विश्वामित्र, १७ पैठिनसि, १८ गोभिल हे उपस्मृतिकार आहेत. “वसिष्ठोनारदश्चैवसुमंतुश्चपितामहः । वसुः कृष्णाजिनिः सत्यत्रतो गायश्च देवलः ॥ जम- दग्निर्भरद्वाजः पुलस्त्यः पुलहः क्रतुः || आत्रेयश्छागलेयश्च मरीचिर्वत्सएव च ॥ पारस्करऋष्य- शृंगौ बैजवापस्तथैवत्र || इत्यन्ये स्मृतिकर्तार एकविंशतिरीरिताः ॥ एभिर्यानिप्रणीतानि धर्म- शास्त्राणिवैपुरा ॥ तान्येवातिप्रमाणानि न हंतव्यानिहेतुभिः " ॥ अर्थः- १ वसिष्ठ, २ नारद, ३ सुमंतु, ४ पितामह, ९ वसु, ६ कृष्णाजिनि, ७ सत्यत्रत, ८ गार्ग्य, ९ देवल, १० जम- दग्नि, ११ भरद्वाज, १२ पुलस्त्य, १३ पुलह, १४ ऋतु, १५ आत्रेय, १६ छागलेय, १७ मरीचि, १८ वत्स, १९ पारस्कर, २० ऋष्यशृंग, २१ बैजवाप हे दुसरे एकवीस ६. कित्येक शंखलिखिल हे एकच नांव असें मानितात; परंतु तसे केल्याने स्मृत्यंतरविरोध येतो. बहुधा ग्रंथकार शंखलिखितौ असे लिहून पुढे जे वचन लिहितात ते एकच असतें यावरून या उभयतां ऋषींनी केलेले स्मृतिग्रंथ एकसारखेच असावे असें वाटतें.