पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

1. ४ हिंदुधर्मशास्त्र. ( ४ ) आतां सूत्रांच्या बरोबरीनें अथवा अनुरोधानें स्मृति मानितात. तैत्तिरयि आ- रण्यकांर्ते “ स्मृतिः प्रत्यक्षमतिह्यमनुमानचतुष्टयम् " अतें झटलेले आहे. त्यांत अनुमाना- विषयीं सायण ह्मणतातः “ अनुमेयं श्रुतिमूलं मन्वादिशास्त्रम् . " अर्थ - मन्वादिशास्त्र श्रुति- मूलक आहे. " अमरकोशांतही " स्मृतिस्तुधर्मसंहिता " असें ह्यटलेलें आहे त्यावर रामाश्र- करतात कीं, "वेदार्थस्मरणपूर्वकत्वात् स्मृतिः स्मृतिधर्मशास्त्रस्मरणयोः स्त्रियाम् । धर्मबोधार्थरचिता संहिता. ” ह्यावरून स्मृतीचे बल वेदमूलकत्वापासून आहे, हे ध्यानांत ठेवणं आवश्यक आहे. (५) आतां स्मृति ह्मणेज्रे वेदमूलक धर्मग्रंथरचना. प्राचीन काळीं ऋषींनी त्या त्या काळी ज्या ज्या देदोक्त धर्मांचें स्मरण राहिले, ते धर्म एकत्र करून जे ग्रंथ केले, अथवा त्यांच्या नांवानें त्यांच्या शिष्यांनी ज्या ग्रंथरचना केल्या, त्या सर्वांस स्मृति" ह्मणतात. 66 याज्ञवल्क्यानें खालीं लिहिलेले स्मृतिकार वर्णिले आहेत : - ( १ अ० ५ श्लो० ) मन्वत्रिविष्णुहारीतयाज्ञवल्क्योशनोंगिराः । यमापस्तंवसंवर्ताः कात्यायनबृहस्पती ॥ पराशरव्यासशंखलिखितांदक्ष गौतमौ । शातातपो वसिष्ठश्च धर्मशास्त्रप्रयोजकाः " ॥ अर्थः- १ मनु, २ अत्रि, ३ विष्णु, ४ हारीत, ५ यज्ञिवल्क्य, ६ उशनस्, ७ अंगिरस्, ८ यम, १ आपस्तंव, १० संवर्त, १२ कात्यायन, १२ बृहस्पति, १३ पराशर, १४ व्यास, सहा वृत्ति. १ गंगाधर. ५ गोवर्धन. २ वासुदेव दीक्षित. ३ देवभद्र. ५ विश्वनाथ देव. ६ रामवाजपयन्. ६ लाट्यायन.......... १ धन्विभाष्य. २ वरदशतीय. ३ अग्निस्वामिकृत. ह्या प्रत्येक सूत्राला अनुसारी प्रयोग आहेत, त्यांवरून कर्मै चालतात, आणि त्यावरून सांप्रत आचारांत किती ग्रंथ प्रवृत्त आहे व नष्ट किती झाला आहे हें दिसतें. ह्मणून केवळ सूत्रे, व केवळ स्मृति ह्यांवरून आचाराचा व अर्थात् व्यवहाराचाही निर्वाह करितां येत नाहीं. ४. कलकत्त्याची छापी प्रत, पृष्ठ ९. ५. प्रयोगपारिजात संस्कारकाण्ड - " उत्पन्नशाखा याः काश्चित् तासां वेदांतराणि च । अंतर्धानं गता- नीद्द स्मृत्वेमाःस्मृतयः कृताः " || अर्थ:-ज्या कित्येक ( वेदांच्या ). शाखा नाहींशा झाल्या व तत्संबंधीं जे बेद नाहींसे झाले त्यांचे स्मरण करून (ज्या) केल्या त्या स्मृति होत.