पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ हिंदुधर्मशास्त्र. प्र० ३ • कोणतं ते सांगण्याच्या प्रसंगानें प्रतिग्रहाविषयी प्रकारविशेष याज्ञवल्क्य सांगतो. प्रतिग्रह [ करणें तो ] प्रसिद्धपणानें करावा, आणि स्थावराचा [ प्रतिग्रह ] तर विशेष- करून [ उघडपणानें करावा ]. " प्रतिग्रह प्रकाश करावा " ह्मणजे ससाक्षिक करावा असा अर्थ [ होय. ] पुत्राच्या प्रतिग्रहाविषयीं विशेष प्रकार वसिष्ठानें सांगितला आहे. [ तो असाः --] पुत्र घेणाऱ्यानें बन्धूंस बोलावून, आणि राजा समीप असतां [ बन्धूंस पुत्र घेण्याचा प्रकार ] निवेदन करून, मध्यघरांत होम करून, ज्याचे बान्धव दूर नस- तील असा जवळचा पुत्र ध्यावा. १३७ यावरून बन्धूंस बोलावून राजासमक्ष कळविणें याचा उद्देश स्पष्ट झाला. याच विषयीं संस्कारकौस्तुभ ह्मणतोः- १३८ बन्धूनाहूय मध्ये राजनिचावेद्य " अर्थः -- " बंधूंस बोलावून, मध्ये रा आकडे कळवून." पुढे त्याच ग्रंथीं “ मध्यें " याची व्याख्या लिहिली आहे ती अशी:- “ मध्ये इति बन्धुसमक्षं राजनि आवेदनं इत्याशय"- _१३९ अर्थः– “मध्ये, ह्मणजे बन्धूं- समक्ष, राजापुढे कळवावें हा उद्देश. " याचप्रमाणें निर्णयसिन्धु, तृतीय परिच्छेद, यांत सांगितलेले आहे. त्याविषयीं टीकाकार कृष्णभट्ट ह्मणतो, “राजाच ग्रामपालक इत्याहुः- अर्थः–“आणि राजा ह्मणजे ग्रामपाल ( गांवचा अधिकारी ) ह्मणतात." याचप्रमाणे दत्तक- मीमांसा व दत्तकंचंद्रिका यांत सांगितलेले आहे. यास्तव राजाच्या हुकुमाचेंही दत्तविधा- नास कारण नाहीं.' यास्तव शास्त्राप्रमाणें दान आणि प्रतिग्रह इतकी झालीं ह्मणजे मग इतर उपचार न झाले अथवा दुसऱ्या कृतींत कांहीं कमी झालें, तरी त्यावरून दत्त- विधान रद्द होणार नाहीं. १४० होतात. ( ११४.) मुलगा दत्तक झाला, ह्मणजे त्याला औरस पुत्राचे सर्व हक्क प्राप्त नवऱ्याच्या मागें विधवेनें दत्तक घेतल्यास, त्यास सर्व दायाचा अधिकार मि- १४१ १३७५० १२२, पृ० २. १३८. प. ४७, पृ. २. १३९. प. ४७, पृ. ३. १४०. मुंबई स. दि. अ. चे रिपोर्ट (१८२० तागाईत १८४० चे) पृ. २४, भास्कर बचाजी वि० नारो रघुनाथ, मार्लिज् डैजेस्ट वा. १ पृ. २० क. ७२. रामचंद्र वि. नानाजी ७ मुं. हा. को. रि. अ. शा. २६ नरहर वि. नारायण इं. ला. रि. १ मुं. ६०७. परंतु लागतो अशा समजुतीनें तशी अट जनक पित्याने घातली असेल तर ती पाळली पाहिजे ई. ला. रि. २ मुं. ३३७. १४१. मुंबई॰स. दि. अ. (मारिसचे ) रिपोर्ट, वा. ३ पू. १९ अ. न. ३०५०; मार्लिज् डैजेस्ट वा० १, पृ० २३, क० ९५, व पु० २४, क्र० ९९. संस्कारकौस्तुभ प० ४९ पृ० २ पं० ९.