पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ३ ही गोष्ट वादग्रस्त आहे. यामुष्यायण हल्ली आढळत नाही. ही गोष्ट खचित आहे. सबब त्याबद्दल चर्चा करण्यांत हांशील नाहीं. ( १११. ) जसा मुलगा दत्तक होतो तशीच मुलगीही दत्तक देतात व घेतात. मयूखकार याला विरुद्ध दिसतो, व मुंबई हायकोटीचाही असा एक नवीन ठराव आहेत. उदा. १२४. १२५ १२६ आहे.' तरी असा आचार फार आहे व त्याला पुराणप्रमाणही हरणार्थ, दशरथराजाची कन्या लोमपादानें घेतली व तशीच वसुदेवाची कन्या कुन्ति भोजराजानें घेतली. १२७ हल्लीं बहुतकरून मुलगी दत्तक देतात ती गोत्र सापिण्ड्याचा विवाहाचा प्रतिबंध टाळण्यासाठी घेतात व ती कन्यादानाचें फळ मिळविण्यासाठी. ( ११२.) दत्तक घेण्याचा विधि शौनकानें खाली लिहिल्याप्रमाणे सांगितला. आहे:- १०२ यूखकार ह्मणतो. ' १६8 66 निपुत्रिक किंवा मृतपुत्र यार्णे पुत्रासाठी उपोषण करून, नंतर धर्मसंपन्न, वै- ष्णव, साद्यन्त वेद पढलेला अशा आचार्यास वस्त्रे, कुंडलें, पागोटें, पवित्रक देऊन कु- शांसुद्धां बार्हे व पलाशसमिधा इत्यादि आणून, व बन्धु, इपति, यांस बोलावून, बन्धु वः विशेषेकरून ब्राह्मण यांस भोजन घालून, अन्वाधानादि आज्योत्पवनान्त कर्मकाण्ड करून, नंतर पुत्र देणान्याच्या समक्ष जाऊन, “पुत्र दे" अशी प्रार्थना करावी; नंतर दान करणाऱ्यानें. विधानोक्त मंत्रपूर्वक दान करावें. घेणाऱ्यानेही विधानोक्त मंत्रपूर्वक प्रतिग्रह करून त्याचें मस्तक हुंगून, पुत्रस्थानापन्न तो सुत वस्त्रादिकेंकरून अलंकृत करून नृत्य, गीत व स्वस्ति शब्द करीत वाजत गाजत घरांत आणावा. नंतर यथाशास्त्र चरुहोम करून अव- शिष्ट कर्म समाप्त करावें. ११ १२८ - आतां, या विधींत जो होम सांगितला, तो, दत्तक घेणारी विधवा. असेल तर, अथवा शूद्र असेल तर, होम आदिकरून मंत्रोक्त विधि करणें तो आचार्याक- डून करवावा. . सांप्रत, पुत्राचें दान आणि प्रतिग्रह इतकी झालीं, ह्मणजे दत्तविधान १२९ १२३. भाग० २ पृ० १६८. १२४. भाग० २ पृ० १६३. १२५. गंगाबाई वि० अनंत इं० ला० रि० १३ मुं० ६९०. १२६. वाल्मीकिरामायण बालकाण्ड सर्ग ११. १२७. हरिवंश अ० ३४ श्लो० २७. १२८ व्यवहारमयूख भाषान्तर, पृ० २६; भाग २ पृ० १६३. १२९. व्यवहारमयूख भाषान्तर पृ० २९ व ३०.