पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र प्र० ३ देवाची कन्या सुभद्रा यांच्या विवाहास सापिण्ड्याची हरकत राहिली नाही असे सांगितले- 999 लें आहे. 993 ११४ ११५ ११६ व्यवहारमयूख या ह्मणण्यास अनुकूल दिसतो. (१०९.) जो ज्याला दत्तक होतो त्याचे सर्व हक्क त्यास प्राप्त होतात व ते जरी त्याच्या दत्तविधानाच्या अगोदर दुसऱ्यास प्राप्त झाले असतील तरी त्याजकडे परत येतात. ११२ दत्तक घेणाऱ्या आईचे हक्क जातात.' परंतु तिचें स्त्रीधन जात नाहीं.' कोर्ट अन्नावस्त्राची योग्य तजवीज करील. ""दत्तक सर्वांशी औरस पुत्राचा प्रतिनिधि होतो ह्मणून पिता, माता, व त्यांचे तेवढे वंशज यी सर्वांच्या घनास औरंसाप्रमाणें प्रतिनिधि होतो, असें पद्मकुमारी वि. कोर्ट आफू वाईस (ला. रि. (इं.अ. पृ. २२९) ह्यांत प्रि. कौ. ठरविलें आहे. परंतु दत्तविधान व्हावयाच्या अगोदर इतरांना तेवढ्या वंशजांच्या इस्टेटीवर प्राप्त झालेले हक्क नष्ट होत नाहींत. अ, बाप वारल्यानंतर अविवाहित मरण पावला. त्याच्या मागे त्याच्या बापाची आई व त्याची सावत्र आई हीं होतीं. सावत्र आईने आपल्या नवऱ्यानें पूर्वी दिलेल्या अनुज्ञेप्रमाणे मुलगा दत्तक घेतला. आजीचा हक्क नष्ट होत नाहीं असा ठराव कलकत्ता हायकोर्टानें केला.' एकदां हक प्राप्त झाला ह्मणजे तो जात नाहीं, मग ज्यानें इस्टेट घेतली त्याच्या लवाडीनें द्वत्तविधानाला विलंब झाला असला तरी हरकत नाहीं.”" मरणानंतर झालेल्या औरस पुत्राच्या स्थानी दत्तक आहे असें कि- त्येक ग्रंथकारांनी लिहिले आहे तेंच प्रमाण धरून असा ठराव "झाला आहे की, दत्तक केव्हाही झाला तरी त्याचें दत्तविधान ज्या पित्याला दत्तक झाला त्याच्या मरणकाली झाले असें ग- णावें. ह्या कल्पनेस संस्कृत वचनांचा किंवा ग्रंथांचा आधार नाहीं व कित्येक बाबतींत भ्रांति करणारी आहे. ज्या कज्यांत असे ठरविलेलें आहे त्यांत या काल्पनिक प्रमाणा- वरून दत्तकास घेणाऱ्या आईनें केलेली मिळकतीची व्यवस्था बरोबर नसेल तर रद्द करून ११७ ११ १११. भाग २ पृ० १७२. ११२. मंदाकिनीदासी वि० आदिनाथ देव इं० ला० रि० १८ क० ६९. ११३. जमनाबाई वि० रायचंद इं० ला० रि० ७ मुं० २२५. रावजी वि० लक्ष्मीबाई ई० ला० रि० ११ मुं० ३८१. • ११४. वेस्ट आणि ब्यूलर पृ० ११७४. ११५. वृंदावनदास वि० यमुनाबाई १२ मुं. हा. रि०२२९. जमनाबाई वि० रायचंद इं० ला० रि० ७ मुं. २२५. ११६. भुवनेश्वरी वि० नीलकमल १२ ला० रि० हं० अ० १३७; ई० ला० रि० १२ क० १८. ११७. द्रोबोमयी वि० श्यामा इं० ला० रि० १२क० २४६. केशव रामकृष्ण वि० गोविंद इं० ला० रि० ९ मुं० ९४ हाही ठराव पहावा. • ११८. भुवनेश्वरी वि० नीलकमल १२ इं० अ० १३७. ११९. मुं० हा० रि० व्हा० ४ पा० १९१. चंद्रा वि० गोजराबाई इं० ला० रि० १५ मुं० ४६३ नवीन ठराव पहावा.