पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ३ दत्तकप्रकरण. ९९ १०४ 90.0 केलेलें त्याच्या दत्तविधान कोर्टाला नापसंत असा • दत्तक पश्चात् रद्द ठरविणें घेऊनही त्याला नियम आहे तो दत्तविधानास विशेषकरून लागू आहे. चुकीनें दत्तविधान सशास्त्र असें मानून चाललेले असेल तर ते रद्द करण्याच्या फिर्यादीच्या आड येत नाहीं. एस्टापेलनें ज्याचें तसे आचरण तोच बांधला जातो इतकेंच. स्वतंत्र हक्कदार बांधले जात नाहीत. मृत्युपत्राचा अधिकार हिंदूस आहे सबब त्याने देशरिवाजाप्रमाणें हें न्यायाचें नाहीं. मृत्युपत्रानें अगर बक्षीस- पत्रानें दत्तक घेणाऱ्यांने वारस करून ठेविले तर कोटींच कांहीं एक चालावयाचें नाहीं. मग अशा ठरावांनी ज्यांना त्या ठरावांची दाद लागणार नाहीं असे अज्ञान लोक मात्र बुडणार. ठरावानें देशचाल बदलण्याचा यत्न अप्रशस्त व तडीस जाण्यासारखाही नाहीं. एक मुलगा घे असें नवयाने सांगितलें असेल तर तेवढाच घेतां येतो.. अमुक मुलगा अथवा अमुकाचा मुलगा घे असें सांगितलेले पाहिजे असेल तर त्याचा बाप घालील त्या शर्तीनें घेणारी बांधलेली नाहीं.. अमुकाची संमति पाहिजे असेल तर ती अयोग्य रीतीनें नाकारली गेली तर तिची आवश्यकता नाहीं.' व्यवस्थापकाच्या संमतीनें मुलगा घे असें नवयाने सांगितलेले असून तसें न केलें तरी दत्तक रद्द होत नाहीं.' १०६ १०७ १०८ १०९. दत्तविधानाचे व्यावहारिक परिणाम. ( १०८.) दत्तक दिला व घेतला कीं, त्याचा जनक पित्याशीं गोत्र व रिक्याचा संबंध तुटतो.”. त्याचें नांवही नवीन ठेवतात व मूळच्या कुलाशीं विवाहाच्या कामांत प्रतिबंध करणारा सापिण्ड्यसंबंध मात्र राहतो असे कित्येक ह्मणतात; परंतु सापिण्ड्यप्र- दीप ग्रंथांत हा संबंध तुटतो व ह्मणूनच कुंती दत्तक झाल्याने तिचा पुत्र अर्जुन व वसु- गितलेली आहेत ती पहावी. आशय असा की, जे नियम अवश्य पाळले पाहिजेत, त्यांसंबंधाने हे तत्व लागत नाहीं, गौण नियमांसंबंधानेच लागतें. घेण्यास आधि- कार नसला तर दत्तविधान रद्द ठरेल. झाले ते झालें, ह्या तत्वावर टिक- णार नाही अर्से अलाहाबादेस तुळशीराम वि० बेहारीलाल ( इं० ला० रि० १२ अ० ३२८) ह्यांत ठरलें होतें; परंतु कलकत्ता हायकोटीनें लाला परभूलाल वि० माईल्न ( इं० ला० रि० १४ क० ४०१-४१५) ह्यांत संशय दर्शविला आहे. १०४, विष्णु वि० कृष्ण इं० ला० रि० ७ म० ३. १०५. लाळा परभूलाल वि० माईल्न इं० ला० रि० १४ क० ४०१. १०६. अमृतायन वि० लोमरामायन इं० ला० रि० १४ म० ६५. १०७. श्यामावाहू वि० द्वारकादास इं० ला० रि० १२ मुं० २०२. १०८, वेंकट लक्ष्मण वि० नरसय्या इं० ला• रि० ८ म० ४४५० १०९. सुरेन्द्र वि० शैलजाकान्त इं० ला० रि० १८ क० ३३५. ११०. मनु अ० ९ श्लो० १६८, २४२.