पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ३ दत्तकप्रकरण. १ नारायणशास्त्री अभ्यंकर दस्तुरखुद्द १ बाळशास्त्री देव टोंकेकर दस्तुरखुद्द. १ कृष्णशास्त्री राजवाडे दस्तुरखुद्द. १ गोपाळाचार्य श्रीकरहाटकर दस्तुरखुद्द. बापानें ८९ केल्याप्रमाणे वडील भावाला. धाकटा भाऊ दत्तक देता येतो. कबूल वाला दत्तक घेतां येतो. ९० ९७ ( १०६. ) आतां पूर्व कुटुंबांतील मुलाच्या स्थितीमुळे उत्पन्न होणाऱ्या हरकती हा तिसरा वर्ग. ज्येष्ठ पुत्र देऊं नये असें मिताक्षरेंत सांगितलेलें आहे;" परंतु हे बरोबर नाहीं व अ- सेल तरी हा निषेध दात्याला मात्र आहे, दत्तविधान रद्द करणारा नाहीं, असे मयूखांत सांगितलेलें आहे. लोकांतही अशीं दत्तविधानें हमेश होतात व अलीकडे कलकत्ता हा यकोर्टानेंही असेंच ठरविले आहे. ९२ ८९. वेंकट वि० सुभद्रा इं. ला. रि. ७ म. ५४८. ९०. वीरय्या वि० हणमंता इं. ला. रि. १४ म. ४५९. चुलत भा आतां एकुलता पुत्र घ्यावा कीं नाहीं याविषयी लिहितों. वासिष्ठवचन व शौनक - वचन” देऊं नये अशीं आहेत. परंतु तोही निषेध फार तर प्रत्यवायजनक परंतु दत्तविधान रद्द करणारा नव्हें. सदर दिवाणी अदालतीचे स. १८२७ पासून. १८७८ पर्यंतच्या ठरावांमध्यें असें दत्तविधान कबूल केले पाहिजे ह्मणून ठरविलेले आहे." मुंबई येथील कोर्टानें सन १८७९ साली ठराव केला आहे त्यांत विधवेला एकुलता ९५ ९६ ९१. व्य. प. 1 पृ. ९२. भाग २ पृ. १६२ पहा. ९३. जानकीदेवी वि. गोपाळ इं. ला. रि. क. व्हा. ३ पा. ३६५; स्ट्रेंज व्हा. १ पा. ९१. ९४. काशीबाई वि. तात्या; इं. ला रि. ७ मुं २२१, जमनाबाई वि. रायचंद इं. ला. रि. ७ मुं. २२५ बारोडेल रि. व्हा. २ पा. ८५ व याच्या टीपेंतील ठराव पहा. भाग २, पृ. १६३, १६६. ९५. तंजावरच्या राजाचा मुकदमा, मार्लीज् डैजेस्ट, वालम १, पृ. १६ कलम ३९; अरुणाचलम पिले वि० अय्या स्वामी पिले, मा. डैजेस्ट, घा. १ पृ. १७, क. ४१; स्पे. अ. नं. ४ सन १८६७, मुंबई हायकोर्ट; मद्रास हायकोर्टाचा रिपोर्ट बालम १, पृ. ५४; मुं. स. दि. अ. स्पे. अ. नं. ३४३०, मारीसचे रिपोर्ट, वालम चार ४ पृ. २६-३०. राजे व्यंकटराव वि. जयवंतराव. मुं. हा. रि.. व्हा. ४ अ. शा. पा. १९१ टीप. हा ठराव प्रीव्हिकौन्सिलानें पसंत केला आहे पहा. इं. ला. रि. क. व्हा. ३ पा. ५८७. ह्यालसाबाई वि. विठोबा; मुं. हा. व्हा. ७ परिशिष्ट पा. २६. ९६. लक्ष्मणाप्पा वि. रामाप्पा मुं. हा. रि. व्हा. १२, पा. ३६४. १३