पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दु धर्मशास्त्र. प्र० ३ ( १०४. ) शिवाय रेग्युलर अपील नं० ३६ सन १८८१ यांत ता.३ मे सन १८८२ रोजी मुंबईच्या हायकोर्टाचा ठरावही झाला आहे की, देशरिवाजावरून ब्राह्म- णांत दौहित्र घेतां येतो. ह्याच मुद्यावर हायकोटीनें दत्तविधान कायम केलें. ह्या क ज्यांत पुष्कळ साक्षींनी अशी दत्तविधानें बहुत झालेली शाबीत होऊन देशरिवाज शाबीत झाला; व तो मयूखादि ग्रंथकारांनी स्पष्ट रीतीनें घेतलेला आहे ह्मणून मला त्याविषयों अडचण शास्त्ररीत्या कांहीं एक दिसत नाही. असे दत्तविधान केवळ वाग्दानानें सिद्ध होते असं यमस्मृतीत वचन आहे:- 'दौहित्रे भ्रातृपुत्रे च ' होमादिनियमो न हि । वाग्दानादेवसिद्धिः स्यादित्याहभगवान्यमः ॥ "9 कायस्थ हे एकंदरीनें शुद्रासमान असल्यामुळे त्यांना बहिणीचा मुलगा दत्तक घे ण्यास हरकत नाहीं." मलबारांत नंबुत्ति ब्राह्मणांत असा मुलगा घेण्याचा रिवाज झाबीद झाला आहे. . ( १०५.) याच प्रकारच्या काल्पनिक अयोग्य संबंधामुळे वडील भावाने धाक- ट्या भावास दत्तक घेतां येईल की नाहीं याची कित्येकांस भ्रान्ति उत्पन्न झाली आहे; स्यैत्यश्वाभिधानीमादत्ते इति । सा च त्रिदोषेति ॥ वस्माद्दौहित्रभागिनेयावेव शूद्रस्य मुख्यौ तदभावे तु अन्योऽपि सजातीयः । शूद्राणां शूद्रजातिष्विति तेनैवोक्तोः ॥ नचेदं जातिपदं दौहित्रभागिनेययोरुपसंन्हियत इति वाच्यम् । तथासत्येकस्मृतौ सामान्यवाक्यवैयर्थ्यापत्तेः ॥ एवं च ब्राह्मणादिभिरपि दौहित्रभागिनेयौ ग्राह्यौ बाधकामावादिति वदन्ति || ह्याशिवाय पुढील ठरावही आहेत:- रामलिङ्ग पिलय्या, वि० सदाशिव पिल्य्या या कज्यांत वैश्यानें बहिणीचा मुलगा दत्तक घेतला, तें दत्तविधान प्रिव्ही कौन्सिलाने कायम केलें; मूर्स इंडियन अपिलें वा. ९, पृ. १०६, वि. रि. व्हा. १ प्रि. कौ. पृ. २१ स्पे. अ. नं. ४, १८६७ यांत मुंबईच्या हाय कोर्टानेंही तसेंच केलें, ह्मणजे भागिनेय दत्तक झालेला कायम ठेविला. मार्लोस डैजेस्ट, वालम १, पृ० १८, कलम ५८, यांत ब्राह्मणानें भागिनेय घेतला असून तो कायम झाला असे ठरविले आहे. लिंगाईत लोकांत चालतो. . ( गणपतराव वि० विठोबा मुं. हा. रि. ७ अपेंडिक्स पृ० २६ फुल बेंच.) जैन लोकांत चालतो. ( हसनअल्ली वि० नगमल्ल इं. ला. रि. १ अ. २८८.) मुलीचा मुलगा जैन लोकांत चालला. ( शिवसिंघराम वि० मसामतडाखो ला. रि. इं. अ. व्हा. ५ पृ. ८७; इं. ला. रि. १ अ. ६८८. ८५. राजकुमार वि० विरेश्वर ई० ला० रि० १० क० ६८८. ८६. विष्णु वि० कृष्ण ई० ला० रि० ७ म० ३.