पान:हिंन्दू सम्राट्.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३६)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्.

हिंदुस्थानचे हिंदु सम्राष्ट्र.

(६) सम्राट् हृक्क्र्धन,

( इ० स० ६०६-६४७

 इसवी सनाच्या पां)चव्या शतकाच्या अखेरीस हिंदुस्थानवर 'हृण' नामक परकी लोकांच्या स्वा-या होऊं लागल्या. हे हूण लोक मध्य आशियांतून बाहेर पडून पश्चिमेस बाल्कन द्वीपकल्पापर्यंत पसरले होते आणि पूर्वेकडे पंजाबपर्यंत टोळधाडीप्रमाणे स्वा-या करून हिंदूंना सतावून सोडीत होते. गुप्सवंशांतील सम्राट् स्कंदगुस ह्याने त्यांच्याशीं मोठं युद्ध करून, त्यांना हाकून लावलें. स्कंदगुप्साच्या त्या वेळच्या पराक्रमाचें वर्णन भिटारी येथील एका लेखामध्ये-

हगैर्यस्य समागतस्य समरे दोभ्र्या धरा कंपिता ।


 अर्थात स्कंदगुप्साने हूणांबरोबर केलेल्या युद्धांतील पराक्रमामुळे पृथ्वी कॉईलागली होती, असें केलेलें आहे. कांही काळाने पुनः त्या लोकांनी गुस*या साम्राज्यावर चढाई केली. त्या प्रसँगी गुप्त-सम्राट् नरसिंह गुस' आणि *ळव्याचा प्रतापी राजा ‘यशोधर्मा अर्थातू विक्रमादित्य’ ह्यांनी आपल्या फौजा एकत्र करून हूणांचा राजा 'मिहिरगुल' ह्याचेशी ६० स० ५२८ सालों में दसोर येथे घनघोर संग्राम केला व इंणांचा पूर्ण पराभव होऊन ते दूर पळून गेले. ह्या पराभवानंतर त्या लोकांनी सुमारें पाऊणशे वपानी पुनः एकदा जोर करून हिंदुस्थानावर स्वारी केली. राजा (स्थानेश्वर येथील) प्रभाकरवर्धन आणि त्याच पितापुत्रांनी त्यांचेशीं अनेक लढाया केल्या. शेवटीं त्या वेळीं पंजाबचा I पुत्र राज्यवर्धन ह्या ह्या हूण लोकांचा जोर