पान:हिंन्दू सम्राट्.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(३२)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट

 होऊन गेला. त्याच्या वेळच्या ' "गाथासप्तशती' नामक ग्रंथामध्येही ‘कविप्रिय आणि दानशूर' अशा प्रकारें विक्रमादि तसेंच स्वतःच्या घराण्यांत चा मालव लोकांच्या जुन्या संव य राजाचा उल्लेख आढळतो.शकांची पुंडाई बन्द पडून ते हिंदु समाजांत आहे. ह्या सम्राटाच्या वेळींच आला होता. मेगॅस्ि मिसळून गेले, हें गात्र खरें चिनी प्रवासी'फाहियान,' খ্রিস্তুসংস্থানান थनीजच्या वर्णनाप्रमाणे त्यानेही हिंदुस्थान देशांतील विध्य व कलादीकच्या सुन्दर वर्णन लिहून ठेवलें आहे. त्याखेरीज हिंदूच्या देशटणाचे पूर्वेकडील वसाहतींचेंही अल्पसें दिग्दर्शन त्याचे लिखाणावरून होतें, पुढील प्रकरणांत स्वतन्त्रपणें त्याबद्दल माहिती देणार आहे.

 या चंद्रगुप्तानतर सुमारे शंभर वर्ष गुप्तराजाची सत्ता चांगल्या स्थितीत चालू होती.