पान:हिंन्दू सम्राट्.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२ )


अनुक्रमणिका.
उपोद्घात् १-७
१. सम्राट चंद्रगुप्त मौर्य. ९-१६
२. सम्राट अशोक. १७-२२
३. सम्राट् गौतमीपुत्र शातकर्णी, २३-२६
४. सम्राट समुद्रगुप्त. २७-३२
५. हिंदूंच्या प्राचीन वसाहती. ३३-३५
६. सम्राट हर्षवर्धन (शिलादित्य.) ३६-४३
७. वैदिक धर्माचा पुनरुत्कर्ष. ४४-४६
८. महाराणा बाप्पा रावळ, ४७-५२
९. सम्राट तिसरा गोविंदराज राष्ट्रकूट. ५३-५७
१०. सम्राट पृथ्वीराज चव्हाण. ५८-६२
११. धार्मिक आंदोलन. ६३-६७
१२. सम्राट कृष्णदेवराय तुळुव. ६८-७३
१३. राष्ट्रपुरुष आणि परकी सुराज्याचे अन्तरंग.     ७४-७८
१४. छत्रपति शिवाजी. ७९-८८
१५. उपसंहार. ८९-१००
परिशिष्ट १ १०१
परिशिष्ट २ १०२
काही आधारभूत ग्रन्थ.

१. मध्ययुगीन भारत, लेखक कै० चिंतामणराव वैद्य
२. विजयनगरस्मारकग्रंथ, संपादक-भा० इ० सं० मंडळ, पुणे.
३. मराठी रियासत, लेखक- श्री. सरदेसाई.
४. रजपुतांचा उदय व ऱ्हास, लेखक- श्री. देशपांडे.
५. भारत के प्राचीन राजवंश, लेखक-पं० विश्वेश्वरनाथ रेऊ.