पान:हिंन्दू सम्राट्.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(१0१)

परिशिष्ट १ लें.

आक्षेपांविषयी चर्चा

१ इतिहासलेखन (उपसंहारप्रकरण)
 प्रू ९६ ओळ १० वर काश्मीरचा इतिहास इ० स० १६०° या सुमारास पूर्ण केला. इत्यादि मजकूर आहे; त्याच्यापुढे खालील ओळी वाचाव्या

 कानडी भाषेतील ' नरसराजचरित्र' ' म्हैसूर अरसुगळ पूर्वीभ्युदय ', आणि ‘ राजेंद्रनामे ? (कूर्ग प्रांताचा इतिहास), ' चिकरायवंशावळी ' इत्यादि ग्रंथ ऐतिहासिक स्वरूपाचे होत. म्हैसूरचा राजा चिक्कदेवराय हा इतिहासप्रेमी असल्यामुळे त्याने अनेक ऐतिहासिक साधनांचा मोठा संग्रह करून ठेवला होता; परन्तु पुढे टिश्यू सुलतानाने आडदांडपणाने त्याचा नाश केला ! असल्या सत्ताधीशांच्यI उन्मादामुळे, नैसर्गिक आपत्तींमुळे आणि 'आमच्या अज्ञानामुळे अशा! ऐतिहासिक लेखांची, स्मारकांची व वाङायाची किती हानि झाली असेल, हें कोणी सांगावें ?
X  ह्याच मुद्दयाखाली モaá牙さiTー"エ पुढील मजकूर वाचावा-

 टीप- भारतइतिहाससंशोधक मंडळ पुणें; पुराणवस्तुसंग्रह आणि इतिहासकार्यालय उदेपुर अवि भारतीय इतिहासपरिषद् अ१' अनेक सभा-संस्थांमधून 亲江fmaaafā होऊन अनेक विद्वान् भारतीय इतिहासाचें संशोधन व लेखन gita 3Tërt. त्यांच्या परिश्रमाने पूर्वीचा परावलंबीपणा कमी होऊन अगदी शालोपयोगी ऐतिहासिक पुस्तकांतही ताजेपणा आणि जिवंतपणा अधिकाधि* दिसू लागला आहे. के० राजवाड़े, खरेशास्त्री, चिंतामणराव वैद्य, त्याचप्रमाणे पं° ौरीशंकर ओझा, श्री० गोविंदराव सरदेसाई, प्रो० यठ्ठ' モR きs" कृष्णन् इत्यादि थोर पुरुषांच्या ह्या arrafagg, a TRT 参可可t可 ऋणी राहील, यांत शंका नाही.