पान:हिंन्दू सम्राट्.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०२) gg ' ፃ'ኳ हिन्दुस्थानचे हिन्दुसम्राट परिशिष्ट २ रें नवीन संशोधन आणि सुधारणा. आवश्यक दुरुस्ती. (डॅ० अळतेकर यांचे मताने) प्रजापतिनिधींची सभा नव्हती. हिस्सा कर कांही पिकांवर होता; सर्वत्र इतका जबर नव्हत. अशोकाचे वेळीं नालंदा विद्यालय नव्हतें, त्याची , स्थापना इ० स० ४०० च्या सुमारास झाली. गुरु साम्राज्य ३३०-५३० पर्यंत २०० वर्षे होतें. समुद्रगुप्साची स्वारी महाराष्ट्रांत आली नव्हती; असें आता सिद्ध झालें आहे. ' किंवा लाट ” हे शब्द गाळावेत. शिवाजीच्या कार्याचा खरा प्रारम्भ शके १५६२ इ० स० १६४० हा होय. (प्रा० पोतदार, पुणे) वेदांमध्ये स्वदेश व मातृभूमीसम्बन्धी पूज्य भाव आणि सेवा एतदर्थी उलेख आढळतात. उदा०*** अभि राष्ट्रेण वर्धताम् ... ॥ त्वज्जातः त्वयि चरन्ति ... (आर्यसंस्कृतीचा उत्कर्षापकर्ष, पान १ ९.)