पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८८) दहनाकरितां लांकडे, गोवऱ्या विकणारांस व क्रियाकर्म सांव गणाऱ्या कारटे लोकांस फार हर्ष होतो, आणि चांगली हवा होऊन मृतांची संख्या कधी कमी झाली झणजे त्यांस फार को दुःख होते. मग ते काळास देखील शिव्या देऊं लागतात. तोच प्रकार आमच्या गांवकुटाळ कळलाव्या नारदमुनींचा पी आहे. 'दुर्जनं प्रथमं वंदे, सज्जनं तदनंतरं.' ह्या वाकी क्याप्रमाणे त्यांस नमस्कार असो. ह्या गांवकुटाळांचा उद्योग छिद्रे शोधण्याचा असतो हे वर सांगितले; त्या योगाने ह्या काचे मुनींस राजकीय, सामाजिक, व्यावहारिक व अगदी खासगी मायो अशा गोष्टींतील देखील छिद्रे तारायंत्राने कळतात. ते जा गले. तीने कफल्लक असतात तरी मोठ्या राजास पदच्युत करजलवे ण्याचे, धनाढ्यास भिकारी बनविण्याचे, मोठ्या अब्रूदार व कुयादि लीन पुरुषांची फटफजिती करण्याचें, बलाढ्यास निर्बल करून तार २ टाकण्याचे व पवित्र अशा पतिव्रतांस भ्रष्ट करण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी असते. एखादा कलह माजविण्याचा ह्यांनी घाट या घातल्यावर एका पक्षाची मंडळी भिऊन मागें सरूं लागली, किंवा पुढील परिणाम ओळखून पड घेऊ लागली, तर हे बुवा लागलेच पुढे होऊन सांगतात की, तुह्मी भितां कां ? मी चें। तुमच्या पाठीवर आहे. आज मी जे करीन ते होईल. सरकार दरबार तर माझ्या अगदी मुठींत आहे, हे तुह्मी जाणतच पाप आहां. असे असतां भागूबाईसारखे भिऊन तुह्मी पड खाल तर त्यांत तुमची नाचक्की होईल. लोक तुह्मांला भेकड ह्मणतील. जनांत तुमची निंदा होऊन बोज कमी होईल. इत्यादि अनेक प्रकारांनी हे नारदमुनी पडत्या पक्षास भर देऊन ईर्षेने पुढे सारतात. उसाचें कांडे एकदां फिरत्या चरकांत परण्य मापद