पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-- - - (८२ ) सुविचाराने रहा।भाउबंदकी प्रसंग टाळा कशास दुःखें अनुभवितां, सांप्रत तर हा स्पष्ट येतसे कोडतांत अनुभव पुरता३ आपसांतली समजुत टाकुनि व्यर्थ किती जण तणतणती॥ तंटे करुनि वकील आणिक बारिस्टर आणा ह्मणती ॥ छापील कागद भत्ता भरणे द्रव्याला लागे खणती ॥ अखेर होती पूर्ण भिकारी शीरें तयांची भणभणती ॥ भाउबंदकी भांडत असतां सज्जन मूर्खामधिं गणती ॥ फिर्यादींची अपिलाची ह्या पहा किति होते गणती ॥ चाल-न्याय तो दूर धन खर्चा पहिल्याने ॥ दादही न लागे अर्जी लिहिल्याने ॥ मारावा खुशाल नहिला दहिल्याने निष्कांचन कां होतां कांहो संसारालागि मुकतां ॥ बाळकृष्ण कवि सविनय पुसतो व्यर्थ असे कैसे भ्रमतां।।४।। । एक हिंदुस्थानी कवी काय ह्मणतो पहा: ___ अंग्रेजी अदालत. ( कुंडलीय ) या बलपौरुख हनुमानसम । धनकुबेर समजान । बुद्धि विनायक सम रहे । सबगुनकलानिधान । सबगुनकलानिधान । मान अपमान न माने । आयुर्बल चिरंजीव । मुनिलोमैस समजाने । कहे तिलोकी यार । करे अंग्रेज कचेरी । छोडे घरकी आस । मास बारोंकी फेरी । - १ बलाढ्याने दुर्बळास. २ पुरुषार्थ, पराक्रम. ३ लोमेश ऋषी.