पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कोण कोण पाण्यात पाहूं लागले. शेवटी शिंदे, होळकर, गाइकवाड, करण्य नागपूरकर भोसले, आणि पटवर्धनादि थोरथोर सरदार व यांनी फौजबंद लोकांनी त्रासून बाजीरावाचा संबंध तोडला, त्यामुळे केला तो अगदी निराश्रित पडला. याप्रमाणे त्याचे आपसांतील सर्व राज्य लोकांशी वैर वाढले. असे असतां गायकवाडाकडून हिशेब इडल समजून देण्यास इंग्रज सरकारच्या शिफारसीने आलेल्या गंगा धर शास्त्री पटवर्धनाचा त्रिंबकजी डेंगळ्याच्या द्वारे बाजीयाव रावाने पंढरपुरास खून करविला. अशा अनेक प्रकारे दुष्कृअसें त्यांची कमाल करून शेवटी आपल्या दोस्त इंग्रजसरकाराशी सन १८१८ सालीं बाजीरावाने युद्ध आरंभिले. त्यांत बाजीबाळ रावाचा पूर्ण पराभव होऊन तो पुणे शहर सोडून दिव्याच्या क्रम घाटाने पळत सुटला. त्याचा पाठलाग करीत इंग्रजी फौज मागे लागली. बाजीराव पळत पळत ब-हाणपुरच्या पलीकडे चांदणी रेलवे स्टेशनानजीक अशीरगड नांवाचा मोठा पहाडी किल्ला सातपुड्यांत आहे, त्याच्या खाली पांढरकवडा ह्या गांवीं त्याच्या सैन्याचा तळ पडला. त्याचा बेत अशीरगडच्या आश्रयास जाण्याचा होता. तो पाठीस लागलेल्या इंग्रजी फौजेच्या मुख्याधिकाऱ्यास कळतांच त्याने जलदी करून कांहीं सैन्य पाठवून किल्यावर जाण्याचा मार्ग रोखून धरला. आणि काही इंग्रेज सैन्य पाठीमागे होतेच. अशा रीतीने बाजीराव इंग्रजी सैन्याच्या अगदी कैंचीत सांपडल्यामुळे निरुपाय होऊन अखेरीस त्याने हात टेकिले. आणि मग तह करण्याची लौक त्याने इंग्रज अधिकाऱ्यास विनंती केली. त्या वेळी बाजीरावागमन जवळ सल्ला घेण्याजोगी जुन्यापैकी मुत्सदी शहाणी माणस कोणी नसल्यामुळे व्यंकटराव या नांवाचा एक सामान्य श गेत